Jump to content

वायव्य संघशासित जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वायव्य संघशासित जिल्हा
Северо-Западный федеральный округ
रशियाचा संघशासित जिल्हा

वायव्य संघशासित जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
वायव्य संघशासित जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी सेंट पीटर्सबर्ग
क्षेत्रफळ १६,७७,९०० चौ. किमी (६,४७,८०० चौ. मैल)
लोकसंख्या १,९३,७४,४६६
घनता ८.३ /चौ. किमी (२१ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.szfo.ru/


वायव्य संघशासित जिल्हा (रशियन: Северо-Западный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या वायव्य भागात वसला आहे.

Northwestern Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 अर्खांगेल्स्क ओब्लास्त अर्खांगेल्स्क
2 वोलोग्दा ओब्लास्त वोलोग्दा
3 कालिनिनग्राद ओब्लास्त कालिनिनग्राद
4 कॅरेलिया प्रजासत्ताक पेत्रोझावोद्स्क
5 कोमी प्रजासत्ताक सिक्तिवकार
6 लेनिनग्राद ओब्लास्त
7 मुर्मान्स्क ओब्लास्त मुर्मान्स्क
8 नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग नार्यान-मार
9 नॉवगोरोद ओब्लास्त वेलिकी नॉवगोरोद
10 प्स्कोव ओब्लास्त प्स्कोव
11 सेंट पीटर्सबर्ग

बाह्य दुवे

[संपादन]