मुर्मान्स्क
Appearance
मुर्मान्स्क Му́рманск |
|||
रशियामधील शहर | |||
मुर्मान्स्क रेल्वे स्थानक |
|||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | मुर्मान्स्क ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १९१६ | ||
क्षेत्रफळ | १५४.४ चौ. किमी (५९.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ३,०२,४६८ | ||
- घनता | २,०६० /चौ. किमी (५,३०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
मुर्मान्स्क (रशियन: Му́рманск) हे रशिया देशाच्या मुर्मान्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. मुर्मान्स्क शहर रशियाच्या वायव्य कोपऱ्यात बारेंट्स समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते रशियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेले मुर्मान्स्क आर्क्टिक वर्तुळाच्या उत्तरेला वसलेले जगातील सर्वात मोठे शहर आहे.
मुर्मान्स्क शहर रशियन साम्राज्याने इ.स. १९१५ साली पहिल्या महायुद्धादरम्यान वसवले होते. सध्या येथील लोकसंख्या झपाट्याने घटत आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत