Jump to content

"सेंट पीटर्सबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २५: ओळ २५:


[[नेव्हा नदी]]वर व [[फिनलंडचे आखात|फिनलंडच्या आखाताच्या]] मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व [[बाल्टिक समुद्र]]ावरील महत्त्वाचे [[बंदर]] आहे. येथील [[पुल्कोवो विमानतळ]] रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
[[नेव्हा नदी]]वर व [[फिनलंडचे आखात|फिनलंडच्या आखाताच्या]] मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व [[बाल्टिक समुद्र]]ावरील महत्त्वाचे [[बंदर]] आहे. येथील [[पुल्कोवो विमानतळ]] रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

== प्रसिद्ध देशी ==
दिमित्री पॅट्रुशेव्ह (जन्म 1977), राजकारणी, नागरी सेवक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://oilcapital.ru/tags/patrushev-dmitriy-nikolaevich|title=Патрушев Дмитрий Николаевич — последние новости о персоне сегодня {{!}} oilcapital.ru|website=oilcapital.ru|language=ru|access-date=2023-05-22}}</ref>

मॅक्सिम बार्स्की (जन्म 1974), सिबंट्रासाइटचे माजी प्रमुख<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://barskij-maksim.lenta.co/|title=Максим Барский: «Сибантрацит» и другие проекты бизнесмена|date=2023-05-05|language=ru-RU|access-date=2023-05-22}}</ref>

अलेक्सेई टायचर (जन्म 1979), उद्योजक, अर्थतज्ज्ञ<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://expert.ru/2022/08/3/transfin-m-alekseya-taychera-i-garant-reyl-servis-zapustili-proizvodstvo-osey-dlya-zheleznodorozhnykh-vagonov/|title=«Трансфин-М» Алексея Тайчера и «Гарант Рейл Сервис» запустили производство осей для железнодорожных вагонов|website=expert.ru|access-date=2023-05-22}}</ref>

दिमित्री डोएव्ह (जन्म 1966 ) व्हीआयएस ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंगचे महासंचालक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://radiokp.ru/obschestvo/dmitriy-doev-opyt-sozdaniya-vysokotekhnologichnykh-obektov-v-sfere-mediciny-vostrebovan-i_nid647643_au8118au|title=Дмитрий Доев: «Опыт создания высокотехнологичных объектов в сфере медицины востребован и масштабируе|last=Марков|first=Алексей|date=2022-09-01|website=radiokp.ru|language=ru|access-date=2023-05-22}}</ref>


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१४:३१, २२ मे २०२३ ची आवृत्ती

सेंट पीटर्सबर्ग
Санкт-Петербург
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
सेंट पीटर्सबर्ग is located in रशिया
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्ग
सेंट पीटर्सबर्गचे रशियामधील स्थान

गुणक: 59°57′N 30°19′E / 59.950°N 30.317°E / 59.950; 30.317

देश रशिया ध्वज रशिया
जिल्हा वायव्य
स्थापना वर्ष २७ मे इ.स. १७०३
क्षेत्रफळ १,४३९ चौ. किमी (५५६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४८,४८,७००
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ


सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे.

ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.

नेव्हा नदीवरफिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

प्रसिद्ध देशी

दिमित्री पॅट्रुशेव्ह (जन्म 1977), राजकारणी, नागरी सेवक[]

मॅक्सिम बार्स्की (जन्म 1974), सिबंट्रासाइटचे माजी प्रमुख[]

अलेक्सेई टायचर (जन्म 1979), उद्योजक, अर्थतज्ज्ञ[]

दिमित्री डोएव्ह (जन्म 1966 ) व्हीआयएस ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंगचे महासंचालक[]

बाह्य दुवे

  1. ^ "Патрушев Дмитрий Николаевич — последние новости о персоне сегодня | oilcapital.ru". oilcapital.ru (रशियन भाषेत). 2023-05-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Максим Барский: «Сибантрацит» и другие проекты бизнесмена" (रशियन भाषेत). 2023-05-05. 2023-05-22 रोजी पाहिले.
  3. ^ "«Трансфин-М» Алексея Тайчера и «Гарант Рейл Сервис» запустили производство осей для железнодорожных вагонов". expert.ru. 2023-05-22 रोजी पाहिले.
  4. ^ Марков, Алексей (2022-09-01). "Дмитрий Доев: «Опыт создания высокотехнологичных объектов в сфере медицины востребован и масштабируе". radiokp.ru (रशियन भाषेत). 2023-05-22 रोजी पाहिले.