सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत ज्ञानदा गद्रे-फडके, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन ज्ञानदा गद्रे-फडके, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६४,३९७ लेख आहे व २०२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ११:४२, ७ सप्टेंबर २०१७ (IST)

विकिस्पेशिज् भाषांतर[संपादन]

आपल्या सवडीने हा दुवाही बघावा ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:१८, २२ सप्टेंबर २०१७ (IST) वि. नरसीकर बघते. धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण[संपादन]

Sun Wiki.svg

नमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

नमस्कार! चैत्रगौरी लेखातील छायाचित्र छान आहे. ते समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) २१:२८, ९ एप्रिल २०१८ (IST)

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२९, १ नोव्हेंबर २०१७ (IST)

Bhubaneswar Heritage Edit-a-thon Update[संपादन]

Hello,
Thanks for signing up as a participant of Bhubaneswar Heritage Edit-a-thon (2017). The edit-a-thon has ended on 20th November 2017, 25 Wikipedians from more than 15 languages have created around 180 articles during this edit-a-thon. Make sure you have reported your contribution on this page. Once you're done with it, Please put a ☑Y mark next to your username in the list by 10th December 2017. We will announce the winners of this edit-a-thon after this process.-- Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) २३:००, ४ डिसेंबर २०१७ (IST) You are getting this message because you have joined as a participant/ambassador. You can subscribe/unsubscribe here.

५०००० लेख[संपादन]

२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हा मराठी विकिपीडियावरील ५०,००० वा लेख आहे. --Sachinvenga (चर्चा) १५:४३, २२ डिसेंबर २०१७ (IST)

व्हॅलेंटाईन अभिवादन[संपादन]

Wikilove2 new.png व्हॅलेंटाईन अभिवादन!!!

नमस्कार ज्ञानदा गद्रे-फडके, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती.
पूर्वसंध्येला आपण मनापासून व उबदार प्रेम पाठवत आहे
संपादनास शुभेच्छा,
टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२८, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)

{{subst:व्हॅलेंटाईन अभिवादन}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

जागतिक भाषांतर दिवस[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: Gnome-edit-redo.svgV.narsikar:,Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:,Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी:,Gnome-edit-redo.svgSureshkhole:,Gnome-edit-redo.svgमृणाल शार्वेय धोंगडे:,Gnome-edit-redo.svgSonalijawale:,Gnome-edit-redo.svgधनश्री भाटे:,Gnome-edit-redo.svgमोनाली पाटील:,Gnome-edit-redo.svgशीतल नामजोशी: आणि सर्वच सदस्य,

३० सप्टेंबर रोजी असलेल्या जागतिक भाषांतर दिवसाच्या निमित्ताने काही लेखांचे भाषांतर करून ते मराठी विकिपीडियावर आणावेत, यासाठी सर्वांना आवाहन करत आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हावेसे वाटते, त्यांनी खाली सही करावी आणि आपण भाषांतर करणार असलेल्या/ केलेल्या लेखाचा उल्लेख करावा, ही विनंती. या निमित्ताने मराठी विकिपीडियावर काही नवीन लेखांची भर पडावी आणि विकीवर काही नवीन सदस्य सुद्धा जोडले जावेत, असा हेतू आहे. धन्यवाद!

छान उपक्रम हाती घेतला आहे याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा. काही मदत लागली तर, जरूर कळवालच.इतर प्रलंबित कामांमुळे सध्या सहभागी होता येणार नाही.
माहितीस्तव दुसरी एक गोष्ट: {{साद}} या साच्यात एका वेळी पाच सदस्यांना साद घालता येते.त्या पानावरचे साचा दस्तावेजीकरण वाचावे (१.२ अनेक संदेशप्राप्त कर्ते याखालील मजकूर). धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:०४, २८ सप्टेंबर २०१८ (IST)

सहभागी सदस्य[संपादन]

ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:२०, २८ सप्टेंबर २०१८ (IST)


धन्यवाद[संपादन]

कोणास धन्यवाद संदेश कसे द्यायचे हे मला आपण सांगू शकाल काय? कृपया विनंती आहे कि, माझे चर्चा पानावर सांगावे.--सौदामिनी कल्लप्पा (चर्चा) १५:३८, ४ ऑक्टोबर २०१८ (IST)

आपली आभारी आहे.--सौदामिनी कल्लप्पा (चर्चा) ०९:२१, ६ ऑक्टोबर २०१८ (IST)

विनंती[संपादन]

चर्चा:नंदुरबार या पानावरील चर्चेत कृपया आपले मत व्यक्त करावे. विकिपीडियासाठी उपयुक्त ठरेल. धन्यवाद. --अभय होतू (चर्चा) २३:५१, १० मार्च २०१९ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

Wiki Loves Women Logo (mr).png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)

नवीन वर्षाच्या शुभेच्छा![संपादन]

   सदस्याच्या चर्चा पानावर {{subst:नवीन वर्षाच्या शुभेच्छा}} जोडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.

अभिनंदन, आपण प्रोजेक्ट टायगरचे विजेते म्हणून आपली निवड झालेली आहे. आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद, आपण असेच योगदान पुढेही देत रहाल अशी आशा. विस्तृत निकाल आपण येथे पाहू शकता. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २२:०६, ६ फेब्रुवारी २०२० (IST)


दुरिताचे तिमिर जावो[संपादन]

संत [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांच्या] पसायदानात 'दुरिताचे तिमिर जावो' अशी ओळ आहे. 'दुरिता'मधील 'ता'वर अनुस्वार नाही. [[बाळ कोल्हटकर|बाळ कोल्हटकरांच्या] नाटकाचेही नाव तेच आहे. विकीवरील अभय नातूंच्या लेखात ३० जून २००८ रोजी जी गल्लत झाली आहे, ती आजवर कोणी दुरुस्त केली नव्हती, 'बाळ कोल्हटकरां'वरील लेखाच्या निमित्ताने ही चूक मी दुरुस्त करीत आहे. ... (चर्चा) १२:३१, ७ एप्रिल २०२० (IST)

Gnome-edit-redo.svg: धन्यवाद, आपण चूक दुरुस्त केल्याबद्दल. मी या वाक्याला संदर्भ जोडला. बऱ्याचवेळा 'दुरितांचे' म्हटले/लिहीले जाते, त्यामुळे बरोबर असलेला शब्द बदलून कोणी चुकीचा लिहू नये, यासाठी ते उपयोगी पडेल. आता टूलमुळे संदर्भ जोडणे सोपे झाले आहे. विकीवरील सर्वच संपादक जितके जास्त संदर्भ देतील तितकी लेखांची गुणवत्ता वाढत जाईल, असे वाटते. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:१९, ७ एप्रिल २०२० (IST)

पारसनीस[संपादन]

मुळात दत्तात्रय हा शब्दच चुकीचा आहे. शुद्ध शब्द दत्तात्रेय आहे. द.ब. पारसनीस आपल्या नावात एवढी चूक करतील हे अतर्क्य आहे. ... (चर्चा) १०:४७, १४ मे २०२० (IST)

Project Tiger 2.0 - Feedback from writing contest participants (editors) and Hardware support recipients[संपादन]

tiger face

Dear Wikimedians,

We hope this message finds you well.

We sincerely thank you for your participation in Project Tiger 2.0 and we want to inform you that almost all the processes such as prize distribution etc related to the contest have been completed now. As we indicated earlier, because of the ongoing pandemic, we were unsure and currently cannot conduct the on-ground community Project Tiger workshop.

We are at the last phase of this Project Tiger 2.0 and as a part of the online community consultation, we request you to spend some time to share your valuable feedback on the Project Tiger 2.0 writing contest.

Please fill this form to share your feedback, suggestions or concerns so that we can improve the program further.

Note: If you want to answer any of the descriptive questions in your native language, please feel free to do so.

Thank you. MediaWiki message delivery (चर्चा) १३:३५, ११ जून २०२० (IST)

1st Winner

Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities[संपादन]

Dear Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके:,

Thank you for your important contributions to Wikipedia!

Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.

Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ००:१४, २७ जून २०२० (IST)


This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.

Wiki Loves Women South Asia Barnstar Award[संपादन]

WLW Barnstar.png
Wiki Loves Women South Asia 2020.svg

Greetings!

Thank you for contributing to the Wiki Loves Women South Asia 2020. We are appreciative of your tireless efforts to create articles about Women in Folklore on Wikipedia. We are deeply inspired by your persistent efforts, dedication to bridge the gender and cultural gap on Wikipedia. Your tireless perseverance and love for the movement has brought us one step closer to our quest for attaining equity for underrepresented knowledge in our Wikimedia Projects. We are lucky to have amazing Wikimedians like you in our movement. Please find your Wiki Loves Women South Asia postcard here. Kindly obtain your postcards before 15th July 2020.

Keep shining!

Wiki Loves Women South Asia Team

MediaWiki message delivery (चर्चा) १८:५७, ५ जुलै २०२० (IST)

वर्ग[संपादन]

विकीवर स्त्री-पुरुष, लेखक-लेखिका, स्पृश्य-अस्पृश्य, राष्ट्राध्यक्ष-राष्ट्राध्यक्षा, राष्ट्रपती-?, ग्रंथपाल-ग्रंथपालिका?, हिंदू-अहिंदू, बौद्ध-बौद्धेतर, सुन्नी-शिया, LGPT-Non LGPT असे भेद असू नयेत, असे माझे मत आहे. असे भॆद ठेवले तर शिखंडी, बाॅबी डार्लिंग, लक्ष्मी नारायण त्रिपाठी, शबनम मौसी, गोपी शंकर मदुराई, तिस्ता दास यांच्या चरित्रांचे वर्गीकरण कसे करणार? त्यामुळे पुरुषचरित्र लेख किंवा स्त्रीचरित्र लेख असले वर्गीकरण कुणी केले असल्यास ते मला काढून टाकावे लागते. ... (चर्चा) ११:१४, ६ जुलै २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू: अरविंद थत्ते या पानावरचा 'पुरुष चरित्रलेख' हा वर्ग 'ज' यांनी काढून टाकला असल्याबद्दल मी त्या लेखाच्या चर्चा पानावर विचारले असता 'ज' यांनी माझ्या चर्चापानावर वरील उत्तर दिले आहे. आपण हा वर्ग पूर्ववत केलेला पाहिला. त्यामुळे हा वर्ग सध्याच्या मराठी विकिपीडियावरील पद्धतीनुसार योग्य आहे, असे दिसते. वरील उत्तराकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:३१, ६ जुलै २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके:,
मी या लेखातील वर्ग कालच पुनर्स्थापित केला होता.
Gnome-edit-redo.svg:
विकिवर स्त्री-पुरुष, लेखक-लेखिका, इ. मध्ये भेद असू नये हे तुमचे मत आहे. माझेही असेच मत आहे.
तुम्ही बारकाईने पाहिले असेल तर स्त्री चरित्रलेख व पुरुष चरित्रलेख या दोन वर्गांमध्ये मोडणाऱ्या वर्गांमध्ये विकिपीडिया मुळीच भेद करीत नाही. असे भेद करणारी संपादने खपवून घेतली जाणार नाहीत.
या वर्गांनी या लेखांचे वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरण केल्याने विकिपीडियावर स्त्री व पुरुष चरित्रलेखांच्या संख्येत किती तफावत आहे हे लगेचच दिसून येते. हा अनवधानाने होणारा भेद संपादकांना दिसल्याने तो कमी करण्यासाठी त्यांना पावले उचलावीशी वाटतात व हा भेद कमी होतो.
असे असता तुमचा युक्तिवाद असा भेद कमी करण्याविरुद्ध आहे असेच वाटते.
याशिवाय हे दोन्ही वर्ग पानावर थेट दिसत नाहीत व त्यामुळे लेखांमध्ये दर्शनी भेद या वर्गांमुळे येत नाही हे सुद्धा लक्षात घअयावे.
तुम्ही असे वर्ग काढणार नाहीत ही अपेक्षा.
तुम्ही शिखंडी, बॉबी डार्लिंग, इ. व्यक्तींची उदाहरणे दिलीत. या व्यक्ती स्वतःला कोणत्या लिंगाचे समजतात यावरुन त्यांच्यावरील लेखांचे वर्गीकरण करावे. पूर्वी स्त्री, पुरुष आणि (फार तर) तृतीयपंथी असे वर्गीकरण समाजात केले जात असे. अलीकडे यात अनेक वर्गांची भर पडलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतः आपले लिंग ठरविण्याची मुभा आहे. अशा व्यक्तींच्या स्वओळखीबद्दल थेट संदर्भ मिळाल्यास त्यांच्यावरील लेखांचे त्याप्रकारे वर्गीकरण करावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०९:४९, ७ जुलै २०२० (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू: आपल्या सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद! वरील चर्चेनंतरसुद्धा ज यांनी मी लिहीलेल्या नवीन लेखातील 'पुरुष चरित्रलेख' हा वर्ग काढून टाकला आहे. आपल्या माहितीसाठी हा दुवा:

https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&type=revision&diff=1800627&oldid=1800625
अशाप्रकारे योग्य असलेली संपादने आपल्या वैयक्तिक मताखातर उलटवणे हा त्रासदायक प्रकार आहे. कृपया यात लक्ष घालावे.--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:१०, ८ जुलै २०२० (IST)


अभय नातू यांच्या सूचनेनुसार 'व्यक्तीच्या स्वओळखीबद्दल थेट संदर्भ' न मिळाल्याने'त्या' लेखातला 'पुरुष चरित्रलेख' हा वर्ग काढून टाकला आहे. ... (चर्चा) २०:१८, ८ जुलै २०२० (IST)

Gnome-edit-redo.svg:,
प्रस्तुत व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना कसा करते? "मी गातो, बोलतो, खातो" कि "मी गाते, बोलते, खाते"? याचा एकही संदर्भ तुम्हाला नाही मिळाला?
अभय नातू (चर्चा) ०९:१३, १० जुलै २०२० (IST)

भालचंद्र नीलकंठ पुरंदरे[संपादन]

नमस्कार, आपली नुकतेच भालचंद्र नीलकंठ पुरंदरे वरील संपादने पाहिली. मी त्यात काही किरकोर सुधारणाही केल्या तथापि {{कामचालू}} जोडलेल्या असल्याने मी {{संदर्भ हवा}} जोडले नाहीत. आशी आहे की आपण लेखात संदर्भ जोडणार, आणि लेख विश्वसनीय बनवणार. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १८:४९, ३१ जुलै २०२० (IST)
अर्थातच माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे संदर्भ जोडण्याचे काम सुरू केले आहेच. आपण ते पाहिले असेलच.या लेखावर काम चालू असताना आपण संदेश पाठवण्यापूर्वी काही काळ वाट पाहिली असती तर बरे झाले असते. एकही संदर्भ न जोडता लिहिल्या जाणाऱ्या अन्य संपादकांच्या लेखांकडेसुद्धा आपले असेच लक्ष राहू द्यावे, आपल्या विकिपीडियाला त्याचा फायदा होईल.धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:५८, ३१ जुलै २०२० (IST) ता.क. आपल्या मधल्या संपादनामुळे मी करत असलेले बदल जतन झाले नाहीत. पुन्हा संदर्भ जोडणार आता.