वालोनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वालोनी प्रदेश Région wallonne (फ्रेंच) Waals Gewest (डच) Wallonische Region (जर्मन) |
|||
| बेल्जियमचा प्रांत | |||
|
|||
वालोनी प्रदेशचे बेल्जियम देशामधील स्थान |
|||
| देश | |||
| राजधानी | नामुर | ||
| क्षेत्रफळ | १६,८४४ वर्ग कि.मी. | ||
| लोकसंख्या | ३४,५६,७७५ | ||
| घनता | २०५.२ प्रति वर्ग कि.मी. | ||
| संकेतस्थळ | www.wallonie.be | ||
वालोनी (फ्रेंच: Wallonie, जर्मन: Wallonie, डच:
Wallonië ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या दक्षिण भागातील हा प्रदेश मुख्यतः फ्रेंच भाषिक आहे. बेल्जियमच्या एकुण क्षेत्रफळाचा ५५ टक्के भाग वालोनी प्रदेशाने व्यापला आहे व एकुण लोकसंख्येच्या ३३ टक्के जनता येथे वसलेली आहे.
नामुर हे वालोनीचे प्रशासकीय मुख्यालय असून चार्लेरॉय, लीज, माँस ही येथील मोठी शहरे आहेत. उत्तरेकडील डच भाषिक फ्लांडर्स प्रदेशाच्या तुलनेत वालोनीची अर्थव्यवस्था बरीच कमकुवत आहे. वाढती बेरोजगारी व ढासळते दरडोई उत्पन्न ह्यांमुळे येथील व फ्लांडर्समधील जनतेमधील दरी वाढत चालली आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||||||||||