गुणक: 60°12′20″N 24°39′20″E / 60.20556, 24.65556
एस्पो हे फिनलंड देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर हेलसिंकी महानगराचा भाग आहे.