स्रेथ्थ थविसिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्रेथा थाविसिन (१५ फेब्रुवारी, १९६२ - ), हे एक थायलंडचे पंतप्रधान आहेत. हे व्यवसायाने बिल्डर आहेत.[१]

हे ठकसिन शिनावात्रा यांचे सहकारी आहेत.

प्रचारादरम्यान मुलाखतीत स्रेथ्था .

थायलंडचे पंतप्रधान[संपादन]

थायलंडच्या राजाने २३ ऑगस्ट, २०२३ रोजी थविसिनच्या नावावर थायलंडचे ३०वे पंतप्रधान म्हणून शिक्कामोर्तब केले[२] [३] [४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Srettha quits CEO job amid PM speculation". Bangkok Post. 4 April 2023. Archived from the original on 23 August 2023. 7 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Srettha endorsed by king as Thailand's new PM – official". Reuters (इंग्रजी भाषेत). 23 August 2023. Archived from the original on 23 August 2023. 23 August 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "พระบรมราชโองการ ประกาศ แต่งตั้งนายกรัฐมนตรี [นายเศรษฐา ทวีสิน]" (PDF). Ratchakitcha. Archived (PDF) from the original on 23 August 2023. 23 August 2023 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Empty citation (सहाय्य)