चियांग माई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चियांग माई
เทศบาลนครเชียงใหม่

Chiang Mai City.png

चियांग माई is located in थायलंड
चियांग माई
चियांग माई
चियांग माईचे थायलंडमधील स्थान

गुणक: 18°47′43″N 98°59′55″E / 18.79528, 98.99861गुणक: 18°47′43″N 98°59′55″E / 18.79528, 98.99861

देश थायलंड ध्वज थायलंड
प्रांत चियांग माई प्रांत
स्थापना वर्ष २१ एप्रिल १७८२
क्षेत्रफळ ४०.२२ चौ. किमी (१५.५३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,०२० फूट (३१० मी)
लोकसंख्या  (२००८)
  - शहर १,४८,४७७
  - घनता ३,६८७ /चौ. किमी (९,५५० /चौ. मैल)
  - महानगर ९,६०,९०६
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
cmcity.go.th


चियांग माई (थाई: เทศบาลนครเชียงใหม่) हे थायलंड देशाच्या उत्तर भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बँकॉकच्या ७०० किमी उत्तरेस वसले असून ते ऐतिहासिक काळामध्ये लान्ना ह्या राजतंत्राच्या राजधानीचे शहर होते.

थायलंडमधील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र असलेल्या चियांग माई शहर परिसरात सुमारे ३०० बौद्ध मंदिरे आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत