तमिळनाडू
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| तमिळनाड् (स्थानिक नाव) | |
| राजधानी - अक्षांश-रेखांश |
चेन्नई - |
| सर्वात मोठे शहर | चेन्नई |
| सर्वात मोठे मेट्रो शहर | चेन्नई |
| लोकसंख्या (२००१) - लोकसंख्या घनता |
६,२४,०५,६७९ (६) - ४७८/किमी² |
| क्षेत्रफळ - जिल्हे |
१,३०,०५८ कि.मी.² ([[List of states of India by area|]]) - ३२ |
| प्रमाण वेळ | भारतीय प्रमाण वेळ (IST) (UTC +५:३०) |
| स्थापना - कायदेमंडळ (जागा) |
नोव्हेंबर १, १९५६ - विधानसभा (२३५) |
| राज्यभाषा | तमिळ |
| राज्य संकेतनाम (ISO) | IN-TN |
| संकेतस्थळ: http://tn.gov.in/ | |
|
राज्यचिन्ह |
|
"तमिळनाडू" (लिहिण्याची पद्धत) तमिळनाड् (स्थानिक उच्चार) (तमिळः தமிழ்நாடு) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ ,वायव्येला कर्नाटक,दक्षिणेस हिंदी महासागर व श्रीलंका,पूर्वेस बंगालचा उपसागर,तसेच केंद्रशासित प्रदेश पॉन्डिचरी (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतु:सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा,अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वेघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून हिंदी महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात.सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते.
अनुक्रमणिका |
[संपादन] प्रागैतिहासिक
[संपादन] साम्राज्यांचा काळ
[संपादन] चोळ साम्राज्य
[संपादन] विजयनगर आणि नायकांचा काळ
[संपादन] युरोपिअन शासनकर्त्यांचा काळ
[संपादन] भारतीय स्वातंत्र्या नंतरचा काळ
[संपादन] भूगोल
[संपादन] हवामान
[संपादन] शासन आणि प्रशासन
[संपादन] जिल्हे
तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नाव खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात.
[संपादन] राजकारण
[संपादन] भौगोलिक विस्तार आणि समाज
[संपादन] शिक्षण आणि सामाजिक सुधारणा
[संपादन] संस्कृती
[संपादन] भाषा आणि साहित्य
[संपादन] धर्म आणि जातीव्यवस्था
[संपादन] सणवार /उत्सव
[संपादन] संगीत
[संपादन] कला आणि नृत्य
[संपादन] चित्रपट सृष्टी
[संपादन] खाद्यसंस्कृती
[संपादन] राज्याची मानचिन्हे
पक्षी - पाचू कवडा हा तमिळनाडू राज्याचा राज्य पक्षी आहे.
पशू - निलगिरी ताहर हा तमिळनाडू राज्याचा राज्य प्राणी आहे.
[संपादन] अर्थव्यवस्था
[संपादन] शेतीव्यवसाय
[संपादन] कापडगिरण्या,वाहन आणि अवजड उद्योग
[संपादन] अणुसंधान आणि सॉफ्टवेर उद्योग
[संपादन] अन्न आणि पेयपदार्थ प्रक्रिया उद्योग
[संपादन] मूलभूत सुविधा
[संपादन] वातावरण
[संपादन] खेळ/क्रिडा
[संपादन] पर्यटन
[संपादन] हेसुद्धा पाहा
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
|
||||||||||