तिरुवनमलाई जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख तिरुवनमलाई जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनमलाई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनमलाई येथे आहे.