विलुपुरम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विलुपुरम जिल्हा
விழுப்புரம் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
India Tamil Nadu districts Viluppuram.svg
तमिळनाडूच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय विलुपुरम
क्षेत्रफळ ७,२१७ चौरस किमी (२,७८६ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,६३,२८४ (२०११)
लोकसंख्या घनता ४८२ प्रति चौरस किमी (१,२५० /चौ. मैल)
साक्षरता दर ६४.९८%
जिल्हाधिकारी श्री.व्ही.संपत
संकेतस्थळ

हा लेख विलुपुरम जिल्ह्याविषयी आहे. विलुपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

विलुपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र विलुपुरम येथे आहे.


तमिळनाडूमधील जिल्हे
चेन्नई - कोइम्बतुर - कड्डलोर - धर्मपुरी - दिंडीगुल - इरोड
कांचीपुरम - कन्याकुमारी - करुर - मदुरै - नागपट्टीनम - निलगिरी
नमक्कल - पेराम्बलुर - पुदुक्कट्टै - रामनाथपुरम - सेलम - शिवगंगा
तिरुचिरापल्ली - तेनी - तिरुनलवेली - तंजावर - तूतुकुडी - तिरुवल्लुर
तिरुवरुर - तिरुवनमलै - वेल्लोर - विलुपुरम - विरुधु नगर