उदगमंडलम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उदगमंडलम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे उटी किंवा उटकमंड या नावांनीही ओळखले जाते.
हे शहर निलगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.