कावेरी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कावेरी नदी
Dubare.jpg
कुर्गमधील कावेरी नदीचे दृश्य
उगम तळकावेरी
१२७६ मी.
लांबी ७६५ कि.मी.
देश कर्नाटक, तमिळनाडू
उपनद्या शिमशा, हेमावती, अर्कावती, होन्नुहोळे, लक्ष्मणतीर्थ, काबिनी, भवानी, नोय्याल नदी, अमरावती नदी
धरण कृष्णराजसागर धरण, मेत्तूर धरण