कन्याकुमारी
कन्याकुमारी/कन्नियाकुमरि (तमिळ: கன்னியாகுமரி, मल्याळम: കന്യാകുമാരി संस्कृत: कन्याकुमारी)हे एक तमिळनाड् राज्यातील कन्याकुमारी ह्या जिल्ह्यातील एक प्रमुख गांव आहे तसेच ते तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन केंद्र देखील आहे.भारताच्या दक्षिण दिशेला असणार्या भूमीचा टोकावर असणारे हे गांव पूर्वी केप कॉमोरीन ह्या नावाने देखील ओळखले जाते.तसेच स्थानिक भाषेत (तमिळ) ह्याचा उच्चार कन्नीकुमरी असा देखील केला जातो.कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रमुख प्रशासनिक केंद्र नागरकोईल/नागरकोविल (२२ कि.मी.दूर) व केरळची राजधानी तिरुवनंतपूरम (८५ कि.मी.दूर) ही दोन शहरे कन्याकुमारी ह्या गावापासून जवळच आहेत.भारतातील एक प्रमुख पर्यटन केंद्र.
चित्रदालन : कन्याकुमारी आणि आजुबाजुचा परिसर [संपादन]
- कन्याकुमारी आणि आजुबाजुचा परिसर
-
The 133 ft तिरुवल्लूवर पुतळा, कन्याकुमारी,रात्रीचे विहंगम दृश्य.
-
विवेकानंद स्मारक,कन्याकुमारी, सूर्योदयाचे दृश्य.
-
वाट्टकोट्टै च्या किल्ल्यावरून दिसणारे पश्चिम घाटांचे दृश्य.
-
तुकाले जवळील पद्मनाभपूरम महाल.
-
मुट्टोम मासेमारीचे खेडे
-
Thottiyodu Scenery, Kanyakumari District.JPG
Scenic view at Thottiyodu, on the Nagercoil-Trivandrum Highway
-
Mathur Aqueduct, near Thiruvattar, is the longest Aqueduct in South Asia
-
Pechiparai Dam, with the Western Ghats in the background
-
Hilly ravine-like terrain near the Muttom coast
-
Maruthuvazhmalai (or medicinal) Hill, near Kanyakumari. Legend has it that God Hanuman dropped the hill while flying to Lanka to save sita.
-
वाट्टकोट्टै किल्ल्यावरून दिसणारे समुद्राचे दृश्य.
-
Padmanabhapuram Palace - Navarathi Mandapam.JPG
Navarathi Mandapam inside Padmanabhapuram Palace
-
Lotus Pond on the Nagercoil-Trivandrum highway, near Chunkankadai
-
Black sands at a beach near वाट्टकोट्टै किल्ला.
-
Thirparappu waterfalls
-
मुट्टोमचा किनारा.
-
टेकड्यांचे दृश्य. उदयगिरी किल्ला
-
उदयगिरी किल्लाइथे असणारी कॅप्टन डि लॅनॉय ह्यांचे थडगे.
-
त्सुनामी स्मारक
-
पेचीपरैजवळील रबराची लागवड
-
नागराजाचे देऊळ, नागरकोईल
-
St. Francis Xavier's Church, Kottar, Nagercoil - where St.Francis Xavier, the great missionary said mass in the 16th century
-
मार्तंडम जवळील प्राचीन जैन देवालय ,चित्रल टेकड्यांच्या पायथ्याशी.
-
सुचिंद्रम नागरकोईल जवळील देऊळ.
-
आदि केशव देऊळ तिरूवट्टर. आतिल देऊळ हे साधारणपणे २००० वर्ष जुने असल्याचे सांगण्यात येते.
|
|||||||||||||||||||||||||