तूतुकुडी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख तूतुकुडी जिल्ह्याविषयी आहे. तूतुकुडी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तूतुकुडी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तूतुकुडी येथे आहे.