चेंगलपट्टू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेंगलपट्टू (तमिळ:செங்கல்பட்டு) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर चेन्नाईपासून ५६ किमी अंतरावर पलार नदीवर वसलेले आहे. येथे मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेले वैद्यकीय आणि इतर महाविद्यालये आहेत.

या नावाचा उच्चार चिंगलपेट किंवा चेंगलपेट असाही होतो.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.