तांदूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
तांदूळ
Oryza sativa - Köhler–s Medizinal-Pflanzen-232.jpg
शास्त्रीय वर्गीकरण

तांदुळाच्या जाती [संपादन]

काळी साळ
  • आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
  • कमोद, काळी साळ, कोलम, कोळंबा, गोदवेल, घनसाळ
  • चिन्नोर, चिमणसाळ , जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, झिल्ली
  • टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे
  • तांबकुडय, तांबसाळ, धुंड्या वरंगळ
  • पटण, पटणी, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे
  • रत्‍नागिरी, राजावळ, राता, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, हरकल, हरकलपटनी