जे. जयललिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे. जयललिता तमिळ:ஜெயலலிதா ஜெயராம் जयललिता जयरामन), (फेब्रुवारी २४, इ.स. १९४८:मैसूर) या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आहेत. त्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळ्हघम पक्षाच्या सरचिटणीसही आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केलेला आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये