चोळपुरम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हे पान अनाथ आहे. | |
| जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
चोळपुरम/चोळपुर(तमिळ: சோழபுரம்) हि तमिळनाडू राज्यातील तंजावुर जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे.तमिळनाडूतील प्राचीन राज्यकर्ते चोळ ह्यांच्या नावावरून ह्या गावाचे नाव चोळपुरम असे ठेवण्यात आले आहे.