ए‍म.जी. रामचंद्रन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन (जानेवारी १७, इ.स. १९१७ - डिसेंबर २४, इ.स. १९८७) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये