तिरुवरुर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख तिरुवरुर जिल्ह्याविषयी आहे. तिरुवरुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तिरुवरुर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवरुर येथे आहे.