दिंडुक्कल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिंडुक्कल (तमिळ: திண்டுக்கல் ; उच्चार: दिंडक्कल) भारताच्या तमिळनाडू राज्यातील १३ वे मोठे शहर आहे.

हे शहर दिंडुक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये