हिंदू धर्म
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या भारतातील वैविध्यपूर्ण पंथ,संप्रदाय,समाज आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते.इस्लामपूर्व काळातील भारतात वस्तूतः विवीध संप्रदाय, पंथ आणि दर्शनशास्त्र तत्वज्ञानाचे वैवीध्य होते.चार्वाक,सांख्य,न्याय,वैशेषिक,मिमांसा,वैदिक ही दर्शन शास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत आणि गुरू जनांनी सागीतल्याप्रमाणे कौटूंबिक पातळीवर जाती-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्ट आणि जीवनपद्धती स्विकारल्या जात सोबतच जैन आणि बौद्ध या धर्म तत्वज्ञानांचेही अस्तीत्व होतेच, इस्लामचा उदय भारतीय क्षीतिजावर झाल्या नंतर शीख धर्माची स्थापना झाली .वैदिकात शाक्त,स्मार्थ(शैव) व वैष्णव या मूख्य शाखा असत.निसर्गातील चर अचर आणि अनेकविध श्रद्धा संकल्पना आणि मुल्यांच्या पुजांची परंपरा ही सुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिश्ट्य ठरते.
सम्राट अशोकाचे राज्य मोठे होते .मौर्य शासन कालीन पाठबळामुळे बौद्धधर्माचे प्राबल्य संपूर्ण भारतीय उपखंडा सोबतच दक्षीण आशियाच्या सिमा ओलांडून गेले. आदी शंकरांच्या काळात धार्मीक विवाद सत्रात वैदिकांनी अद्वैत मताचा मोठा पुरस्कार करत वाक पटूतेच्या बळावर वेद प्रामाण्याची मोठ्या प्रमाणा वर पुर्नस्थापना केली.आदी शंकराच्या नंतरच्या काळात भारतभर भक्ती संप्रदायाच्या चळवळींनी वैदीकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदीकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरले. भारतातील ही सर्व संस्कृती भारता बाहेरून आलेल्या इस्लाम धर्मिय व्यापऱ्यांना एक सारखीच दिसत असे आणि त्यांचा संपर्क सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत असल्यामुळे या संपूर्ण संस्कृतीस त्यांनी हिंदू धर्म हे नामाभिधान दिले.
भारतीय धर्म संकल्पनेस मुख्यत्वे जीवनपद्धतीचा स्वीकार करताना नितीशास्त्र आणि न्यायशास्त्र यांची सांगड घालणे अभिप्रेत होते.भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैवीध्याचा स्वीकारास मुक्तता होती,मुर्तीपुजाही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता , त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्वज्ञान पाठीशी नसताना सुद्धा भारतातील मुर्तीपूजा हे ही भारतीय संस्कृतीचचे वैशीष्ट्यच नव्हे तर मुर्तीपुजेमुळे हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले.
ज्युडायिक धर्मांमध्ये मुर्तीपुजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मुर्तीपुजा ठळक पणे दिसणे यामुळॅ भारतीय दर्शनांच्या तात्वीक बाजुंशी परिचय न होताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदूधर्म आणि मुर्तीपुजक म्हणून ओळखले जाऊ लागले. मुर्तीपुजेच्या स्वातंत्र्याचे तात्वीक समर्थन मुख्यत्वे ज्यूडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टिकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नातून केले गेले.मुर्तिपुजा ही वेदपूर्व काळापासून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. वैदीक दर्शन खरेतर मुर्तीपुजक नव्हते अग्नीपुजक होते त्यातही निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला ,वैदिकांचे तत्वज्ञानातील मुख्य विरोधी साख्यांचे दर्शन निरीश्वरवादी असताना सुद्धा द्वैत मताचे परिणामी पुरुष ~ स्वाभाविकतेतील (स्त्री-पुरुषातील पुरूष नव्हे) सगुणात्मकता स्विकारते,साख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधि स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे येते. पूर्व मिमांसा कर्मकांडाचे(याचा अर्थ मुर्ती पुजेचे असा नव्हे) समर्थन करते तर वैदिक स्वतः मुख्यत्वे निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव वेदांचे प्रामाण्य मानणारे होते पण त्यांचे वेद प्रामाण्य हे ज्युडायिक धर्मांप्रमाणे ग्रंथ प्रामाण्यावर नाही तर शब्द प्रामाण्यावर विसंबून होते त्यामुळे वैदीक ग्रंथात स्मर्थन नसेल किंवा एखाद्दा गोष्टीचा विरोध जरी असेल आणि प्रत्यक्ष परंपरेत असेल तर परंपरेचे समर्थनास सहसा वैदीकांनी महत्त्व दिले शिवाय ह्या परंपरा पालनांचे जाती निहायच नव्हे तर कुटूंब निहाय स्वातंत्र्य असल्यामुळे मुर्ती आणि इतर पुजांच्या बाबतीत काही ठिकाणी तत्वज्ञान आणि वर्तन यात विरोधाभास असून सुद्धा जीवनपद्धतीत सर्वसमावेशकतेवर भर असे. .
ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि सामुहीक प्रार्थना पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते.दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतात इश्वर संकल्पना सर्वत्र आहे पण सर्वव्यापी नाही म्हणजे असे कि प्राणि मात्र अचल वस्तूस इश्वर नियंत्रीत करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही,उलट भारतीय विचारधारेत इश्वर चराचरात अधिवासीत तर आहेचपण इश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तीगत श्रद्धा आणि व्यक्तीगत मुल्य यावर आधारीत व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य आढळते.सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणातून मुक्तता पितृ,मातृ,आणि गुरुननांच्या आज्ञांचे ,आणि व्यक्तिगत कर्तव्ये,व्यवसाय,कुटुंब, जातीसमुह, परंपरांचे जसेच्या तसे पालनाचा जीवन पद्धतीतून समतोल साधण्यास असलेले महत्त्व म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते.
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्था राजाचा न्याय अंतीम असला तरी मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे.ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छित न्याय व्यवस्थेने इतदेशिय संस्कृतीस अनुसरून कायद्दांची आवश्यकता भासल्या नंतर भारतात राज्यकर्त्यांनी वस्तुतः कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला.ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्य तत्ववेत्त्यांनी वेदातील आर्य या शब्दाचा संबध मध्ययूरोपीयायी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषात साधर्म्य शोधण्याचे प्रयत्न केले व वैदीक लोक आणि धर्म एकुण हिंदूमधील एका प्रमूख जीवन पद्धतीचा आधार आणि एकुणच स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला , परंतु अलिकडील आधूनिक जनुकीय चाचंण्यामध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले.
हिंदू धर्म भारतीय उपखंडातील सर्वात मोठा व महत्त्वाचा धर्म होय.[१] हिन्दू स्वधर्माचा पारंपारिकरीत्या सनातन धर्म (सनातन धर्म) नावाने संबोधतात. संस्कृत भाषेत याचा अर्थ यार अर्थ “चिरन्तन/कायमचा मार्ग” असा होतो.[२] सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, एकेश्वरवाद नास्तिकता – आदि सर्वरूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
--girish १५:४१, १८ फेब्रुवारी २०१२ (IST)हिंदू धर्म हा एक पुरातन धर्म आहे. सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. ज्याचे मूळ सर्वप्रथम सर्व सिंधू मध्ये होते आणि जे विश्वात हिंदू नावाने सुविख्यात आहेत.आणि त्याच प्रमाणे सिंधु नदीच्या खो-यात राहणारे ते हिंदू अशी सरधोपट प्रांतीय व्याख्या होती. हिंदू धर्मा मधे अनेक प्रकारच्या जाति येतात त्यामधे जैन, मराठि , मारवा़डि, बोध्द, वैश्य असे बरेच जाति समाविशट आहेत. हिंदू धर्माचि महत्त्वचि तत्वे ही श्री कृष्णा ने लिहलेल्या श्री भगवत गीतेवर अधारित आहेत. हिन्दु धर्मात मुळ ४ जाति आहेत त्या (१) ब्राम्हन , (२)वैश्य, (३).क्षत्रिय (४). शुद्र ह्या आहे
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. René Guénon in his Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).
- ↑ The Concise Oxford Dictionary of World Religions. Ed. John Bowker. Oxford University Press, 2000; The modern use of the term can be traced to late 19th century Hindu reform movements (J. Zavos, Defending Hindu Tradition: Sanatana Dharma as a Symbol of Orthodoxy in Colonial India, Religion (Academic Press), Volume 31, Number 2, April 2001, pp. 109-123; see also R. D. Baird, "Swami Bhaktivedanta and the Encounter with Religions," Modern Indian Responses to Religious Pluralism, edited by Harold Coward, State University of New York Press, 1987); less literally also rendered "eternal way" (so Harvey, Andrew (2001). Teachings of the Hindu Mystics. Boulder: Shambhala, पृ. xiii. आय.एस.बी.एन. 1-57062-449-6. ). See also René Guénon, Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, part III, chapter 5 "The Law of Manu", p. 146. On the meaning of the word "Dharma", see also René Guénon, Studies in Hinduism, Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3, chapter 5, p. 45
संदर्भ [संपादन]
- Banerji, S. C. (1992), Tantra in Bengal (Second Revised and Enlarged ed.), Delhi: Manohar, ISBN 81-85425-63-9
- Basham, A.L (1999), A Cultural History of India, Oxford University Press, ISBN 0-19-563921-9
- Bhaktivedanta, A. C. (1997), Bhagavad-Gita As It Is, Bhaktivedanta Book Trust, ISBN 089213285X, <http://bhagavadgitaasitis.com/>. Retrieved on १४ जुलै २००७
- Bhaskarananda, Swami (1994), The Essentials of Hinduism: a comprehensive overview of the world's oldest religion, Seattle, WA: Viveka Press, ISBN 1-884852-02-5साचा:Verify credibility
- Bhattacharyya, N.N (1999), History of the Tantric Religion (Second Revised ed.), Delhi: Manohar Publications, ISBN 81-7304-025-7
- Chidbhavananda, Swami (1997), The Bhagavad Gita, Sri Ramakrishna Tapovanam
- Eliot, Sir Charles (2003), Hinduism and Buddhism: An Historical Sketch, vol. I (Reprint ed.), Munshiram Manoharlal, ISBN 8121510937
- Guénon, René (1921), Introduction to the Study of the Hindu Doctrines (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8
- Guénon, René, Studies in Hinduism (1966 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3
- Guénon, René, Man and His Becoming According to the Vedanta (1925 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-62-4
- Monier-Williams, Monier (2001), English Sanskrit dictionary, Delhi: Motilal Banarsidass, ISBN 8120615093, <http://www.ibiblio.org/sripedia/ebooks/mw/index.html>. Retrieved on 2007-07-24
- Nikhilananda, Swami (1990), The Upanishads: Katha, Iśa, Kena, and Mundaka, vol. I (5th ed.), New York: Ramakrishna-Vivekananda Center, ISBN 0-911206-15-9
- Nikhilananda, Swami (trans.) (1992), Gospel of Sri Ramakrishna (8th ed.), New York: Ramakrishna-Vivekananda Center, ISBN 0-911206-01-9
- Oberlies, T (1999), Die Religion des Rgveda, Vienna: Institut für Indologie der Universität Wien, ISBN 3900271321
- Osborne, E (2005), Accessing R.E. Founders & Leaders, Buddhism, Hinduism and Sikhism Teacher's Book Mainstream, Folens Limited
- Radhakrishnan, S & Moore, CA (1967), A Sourcebook in Indian Philosophy, Princeton University Press, ISBN 0-691-01958-4
- Radhakrishnan, S (Trans.) (1995), Bhagvada Gita, Harper Collins, ISBN 1-855384-57-4
- Radhakrishnan, S (1996), Indian Philosophy, vol. 1, Oxford University Press, ISBN 0195638204
- Sargeant, Winthrop & Chapple, Christopher (1984), The Bhagavad Gita, New York: State University of New York Press, ISBN 0-87395-831-4
- Sen Gupta, Anima (1986), The Evolution of the Sāṃkhya School of Thought, South Asia Books, ISBN 8121500192
- Silverberg, James (1969), "Social Mobility in the Caste System in India: An Interdisciplinary Symposium", The American Journal of Sociology 75 (3): 442–443
- Smelser, N. & Lipset, S., eds., Social Structure and Mobility in Economic Development, Aldine Transaction, ISBN 0202307999
- Smith, Huston (1991), The World's Religions: Our Great Wisdom Traditions, San Francisco: HarperSanFrancisco, ISBN 0062507990
- Vivekananda, Swami (1987), Complete Works of Swami Vivekananda, Calcutta: Advaita Ashrama, ISBN 81-85301-75-1
हे ही वाचा [संपादन]
- Bowes, Pratima (1976), The Hindu Religious Tradition: A Philosophical Approach, Allied Pub, ISBN 0710086687
- Flood, Gavin (Ed) (2003), Blackwell companion to Hinduism, Blackwell Publishing, ISBN 0-631-21535-2
- Klostermaier, K (1994), A Survey of Hinduism (3rd (2007) ed.), State University of New York Press;, ISBN 0791470822, <http://www.oneworld-publications.com/books/texts/hinduism-a-short-history-ch1.htm>
- Lipner, Julius (1998), Hindus: Their Religious Beliefs and Practices, Routledge, ISBN 0415051819, <http://www.google.co.in/books?id=HDMLYkIOoWYC&printsec=frontcover&dq=sindhu+hindu&as_brr=3>. Retrieved on १२ जुलै २००७
- Michaels, A (2004), Hinduism: Past and Present (5th ed.), Princeton University Press, ISBN 0-691-08953-1
- Monier-Williams, Monier (1974), Brahmanism and Hinduism: Or, Religious Thought and Life in India, as Based on the Veda and Other Sacred Books of the Hindus, Elibron Classics, Adamant Media Corporation, ISBN 1421265311, <http://books.google.com/books?id=U5IBXA4UpT0C&dq=isbn:1421265311>. Retrieved on 2007-07-08
- Morgan, Kenneth W., ed. (1987), The Religion of the Hindus (New Ed ed.), Delhi: Motilal Banarsidas, ISBN 8120803876
- Renou, Louis (1964), The Nature of Hinduism, Walker
- Rinehart, R (Ed.) (2004), Contemporary Hinduism: Ritual, Culture, and Practice, ABC-Clio, ISBN 1-57607-905-8
- Weightman, Simon (1998), "Hinduism", in Hinnells, John (Ed.), The new Penguin handbook of living religions, Penguin books, ISBN 0-140-51480-5
- Werner, Karel (1994), "Hinduism", in Hinnells, John (Ed.), A Popular Dictionary of Hinduism, Richmond, Surrey: Curzon Press, ISBN 0-7007-0279-2
हिंदू धर्मशास्त्र [संपादन]
|
|
|
|
|
|
|
|
|
|
हिंदू शास्त्रे | ||||||||||||||||||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|||||||||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
||||||||||||||||||||||||||||
|
|
|
|
|
श्रुति |
|
|
|
|
|
|
|
स्मृति | |||||||||||||||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
||||||||||||||||||||||
|
|
ऋग्वेद |
|
|
|
|
यजुर्वेद |
|
धर्मशास्त्र |
|
|
|
|
इतिहास | ||||||||||||||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|||||||||||||||||||||||
|
|
सामवेद |
|
|
|
अथर्ववेद |
|
पुराण |
|
|
|
|
षडदर्शने | |||||||||||||||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
||||||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
||||||||||||||||||||||||||||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आगम/ तंत्र |
|
|
|
वेदांग, उपवेद | ||||||||||||||||||||||||
बाह्य दुवे [संपादन]
- हिंदू कालरेषा (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||||||
|
||||||||||