ब्रनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रनो
Brno

Brno Montage III.jpg

Flag of Brno.svg
ध्वज
Brno (znak).svg
चिन्ह
ब्रनो is located in चेक प्रजासत्ताक
ब्रनो
ब्रनोचे चेक प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 49°12′″N 16°37′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
प्रदेश दक्षिण मोराव्हियन प्रदेश
स्थापना वर्ष इ.स. १२४३
क्षेत्रफळ २३०.२ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट
लोकसंख्या  
  - शहर ३,८४,२७७
  - घनता १,७०० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.brno.cz


ब्रनो (चेक: Brno; जर्मन: Brünn; लॅटिन: Bruna; यिडिश: ברין Brin) हे चेक प्रजासत्ताक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण मोराव्हियन प्रदेशाची राजधानी आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या ब्रनो शहराची लोकसंख्या सुमारे ३.८५ लाख तर महानगराची लोकसंख्या ८ लाखाहून अधिक आहे.

चेक प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय, संविधानिक न्यायालय ह्या महत्त्वाच्या कायदा संस्था ब्रनोमध्येच स्थित आहेत.

जुळी शहरे[संपादन]

ब्रनोचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[१]


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: