युएफा यूरो २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएफा यूरो २०१२
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद २०१२
Mistrzostwa Europy w Piłce Nożnej 2012 (पोलिश)
Чемпіонат Європи з футболу 2012 (युक्रेनियन)

युएफा यूरो २०१२ अधिकृत चिन्ह
स्पर्धा माहिती
यजमान देश पोलंड ध्वज पोलंड
युक्रेन ध्वज युक्रेन
तारखा जून ८जुलै १
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (3 वेळा)
उपविजेता इटलीचा ध्वज इटली
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ७६ (२.४५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १३,७७,७२६ (४४,४४३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल रशिया ऍलन द्झागोवा
जर्मनी मारियो गोमेझ
क्रोएशिया मारियो मांड्झुकीक
पोर्तुगालक्रिस्तियानो रोनाल्डो
इटलीमारियो बॅलोटेली
स्पेन फर्नंडो टॉरेस
(प्रत्येकी ३ गोल)

युएफा यूरो २०१२ (पोलिश: Mistrzostwa Europy w Piłce Nożnej 2012; युक्रेनियन: Чемпіонат Європи з футболу 2012) ही युएफाची १४वी युरोपियन फुटबॉल स्पर्धा ८ जून २०१२ ते १ जुलै २०१२ दरम्यान पोलंडयुक्रेन ह्या देशांनी एकत्रितपणे आयोजित केली. नेहमीप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये युरोपातील १६ राष्ट्रीय फुटबॉल संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात इटलीला हरवून स्पेनने अजिंक्यपद पटकावले.

यजमान पद निवड[संपादन]

यजमान पद भुषवण्यासाठी एकुण ५ नावे होती, अंतिम फेरी पर्यंत केवळ तीन देश यजमानपद भुषवण्याच्या शर्यतीत होते.[१]

मतदान निकाल
देश मत
पोलंड पोलंड – युक्रेन युक्रेन
इटली इटली
क्रोएशिया क्रोएशिया – हंगेरी हंगरी

पोलंड - युक्रेनला निर्विवाद बहुमत भेटल्यामुळे दुसरी फेरी करण्यात आली नाही.[२]

पात्र संघ[संपादन]

खालील १६ संघ ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरले होते.

मैदाने[संपादन]

ह्या स्पर्धेसाठी युक्रेनमधील ४ व पोलंडमधील ४ अशी एकूण ८ मैदाने वापरली गेली. अंतिम सामना क्यीवच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये खेळवण्यात आला.

वॉर्सो गदान्स्क व्रोत्सवाफ पोझ्नान
नॅशनल स्टेडियम
क्षमता: ५८,५००[३]
पीजीई अरेना
क्षमता: ४३,६००[४]
व्रोत्सवाफ शहर स्टेडियम'
क्षमता:
४२,८००[५]
पोझ्नान शहर स्टेडियम
क्षमता: ४३,३००[६]
गट अ मधील ३ सामने
पहिला सामना, उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरी
गट क मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व फेरी
गट अ मधील ३ सामने गट क मधील ३ सामने
Stadion Narodowy w Warszawie 20120422.jpg PGE Arena.jpeg Stadion Wroclaw z lotu ptaka.jpg Stadion Miejski w Poznaniu 2.jpg
क्यीव दोनेत्स्क खार्कीव्ह लिव्हिव
ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल
क्षमता: ६०,०००[७]
दोन्बास अरेना
क्षमता: ५०,०००[८]
मेतालिस्त ओब्लास्त क्रीडा संकूल
क्षमता: ३५,०००[९]
अरेना लिव्हिव
क्षमता: ३०,०००[१०]
गट ड मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व व अंतिम सामना
गट ड मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरी
गट ब मधील ३ सामने गट ब मधील ३ सामने
197px

सामना अधिकारी[संपादन]

युएफाने २० डिसेंबर २०११ रोजी १२ पंच व ४ चौथ्या अधिकाऱ्यांची घोषणा केली.[११][१२]

देश पंच
इंग्लंड इंग्लंड हॉवर्ड वेब
फ्रान्स फ्रान्स स्टेफाने लॅनॉय
जर्मनी जर्मनी वोल्फगांग श्टार्क
हंगेरी हंगेरी व्हिक्टर कसाई
इटली इटली निकोला रिझोली
नेदरलँड्स नेदरलँड्स ब्यॉन कुपियर्स
पोर्तुगाल पोर्तुगाल पेड्रो प्रोएंका
स्कॉटलंड स्कॉटलंड क्रेग थॉम्सन
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया दामिर स्कोमिना
स्पेन स्पेन कार्लोस वेलास्को कार्बालो
स्वीडन स्वीडन योनास इरिक्सन
तुर्कस्तान तुर्कस्तान कुनेय्त काकिर

गट[संपादन]

गट अ गट ब गट क गट ड

संघ[संपादन]

प्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला.

गट विभाग[संपादन]

सर्व वेळा(यूटीसी+२) पोलंड मध्ये आणि (यूटीसी+३) युक्रेन मध्ये.

टाय ब्रेकिंग

साखळी सामन्या अंती जर दोन किंवा अधिक संघांचे समसमान गुण असल्यास, खालील प्रकारे मानांकन ठरवले जाईल:[१३]

  1. संबधित संघात सर्वात जास्त गुण;
  2. संबधित संघातील सामन्यात सर्वात जास्त गोल फरक;
  3. संबधित संघातील सामन्यात सर्वात जास्त गोल;
  4. जर वरील नियमांमूळे मानांकन ठरत नसेल तर खालील नियम वापरले जातील;[१४]
  5. सर्व सामन्यात सर्वाधिक गोल फरक;
  6. सर्व सामन्यात सर्वाधिक गोल;
  7. युएफा राष्ट्रीय गुणक पध्दतीत स्थान
  8. फेअर प्ले मानांकन;
  9. लॉट्स

माहिती: सर्व संघांचे युएफा राष्ट्रीय गुणक वेगळे असल्यामुळे शेवटचे दोन टायब्रेकर ह्या स्पर्धेत कधीही वापरले जाणार नाही.

तक्त्यातील रंगांची माहिती
पहिला व दुसरा संघ उपांत्य पुर्व सामन्यांसाठी पात्रा
शेवटचे दोन संघ स्पर्धे बाहेर

गट अ[संपादन]

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक −१
ग्रीसचा ध्वज ग्रीस
रशियाचा ध्वज रशिया +२
पोलंडचा ध्वज पोलंड −१
८ जून २०१२
पोलंड Flag of पोलंड १-१ ग्रीसचा ध्वज ग्रीस
रशिया Flag of रशिया ४-१ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१२ जून २०१२
ग्रीस Flag of ग्रीस १-२ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
पोलंड Flag of पोलंड १-१ रशियाचा ध्वज रशिया
१६ जून २०१२
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic १-० पोलंडचा ध्वज पोलंड
ग्रीस Flag of ग्रीस १-० रशियाचा ध्वज रशिया

गट ब[संपादन]

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
जर्मनीचा ध्वज जर्मनी +३
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल +१
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क -१
Flag of the Netherlands नेदरलँड्स -३
९ जून २०१२
नेदरलँड्स Flag of the Netherlands ०-१ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
जर्मनी Flag of जर्मनी १-० पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
१३ जून २०१२
डेन्मार्क Flag of डेन्मार्क २-३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
नेदरलँड्स Flag of the Netherlands १-२ जर्मनीचा ध्वज जर्मनी
१७ जून २०१२
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल २-१ Flag of the Netherlands नेदरलँड्स
डेन्मार्क Flag of डेन्मार्क १-२ जर्मनीचा ध्वज जर्मनी

गट क[संपादन]

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
स्पेनचा ध्वज स्पेन +५
इटलीचा ध्वज इटली +२
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया +१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक -८
१० जून २०१२
स्पेन Flag of स्पेन १-१ इटलीचा ध्वज इटली
आयर्लंडचे प्रजासत्ताक Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक १-३ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
१४ जून २०१२
इटली Flag of इटली १-१ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
स्पेन Flag of स्पेन ४-१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक
१८ जून २०१२
क्रोएशिया Flag of क्रोएशिया ०-१ स्पेनचा ध्वज स्पेन
इटली Flag of इटली २-० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक

गट ड[संपादन]

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +२
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
युक्रेनचा ध्वज युक्रेन -२
स्वीडनचा ध्वज स्वीडन
११ जून २०१२
फ्रान्स Flag of फ्रान्स १-१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
युक्रेन Flag of युक्रेन २-१ स्वीडनचा ध्वज स्वीडन
१५ जून २०१२
युक्रेन Flag of युक्रेन ०-२ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
स्वीडन Flag of स्वीडन २-३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९ जून २०१२
इंग्लंड Flag of इंग्लंड १-० युक्रेनचा ध्वज युक्रेन
स्वीडन Flag of स्वीडन २-० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स

बाद फेरी[संपादन]


उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२१ जुन – वॉर्सो        
 Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक  ०
२७ जुन – दोनेत्स्क
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल    
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  ०(२)
२३ जुन – दोनेत्स्क
   स्पेनचा ध्वज स्पेन  ०(४)  
 स्पेनचा ध्वज स्पेन  
१ जुलै – क्यीव
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  ०  
 स्पेनचा ध्वज स्पेन  
२२ जुन – गदान्स्क
   इटलीचा ध्वज इटली  ०
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  
२८ जुन – वॉर्सो
 ग्रीसचा ध्वज ग्रीस  २  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  १
२४ जुन – क्यीव
   इटलीचा ध्वज इटली    
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  ०(२)
 इटलीचा ध्वज इटली  ०(४)  

उपांत्य पूर्व[संपादन]

२१ जून २०१२
२०:४५ यूटीसी+२
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic ०-१ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल नॅशनल स्टेडियम, वॉर्सो
पंच: हॉवर्ड वेब (इंग्लंड)
क्रि. रोनाल्डो Goal ७९'

२२ जून २०१२
२०:४५ यूटीसी+२
जर्मनी Flag of जर्मनी ४-२ ग्रीसचा ध्वज ग्रीस पीजीई अरेना, गदान्स्क
पंच: दामिर स्कोमिना (स्लोवेनिया)
लाह्म Goal ३९'
खेदीरा Goal ६१'
क्लोस Goal ६८'
रूस Goal ७२'
समरस Goal ५५'
सल्पीगीदीस Goal ८९' (पे.)

२३ जून २०१२
२१:४५ यूटीसी+३
स्पेन Flag of स्पेन २-० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स दोन्बास अरेना, दोनेत्स्क
पंच: निकोला रिझोली (इटली)
अलोन्सो Goal १९'९०+१' (पे.)

२४ जून २०१२
२१:४५ यूटीसी+३
इंग्लंड Flag of इंग्लंड ०-०(ए.टा.) इटलीचा ध्वज इटली ऑलिंपिक मैदान, क्यीव
पंच: पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)
    पेनाल्टी  
जेरार्डScored
रूनीScored
यंगपेनाल्टी चुकली
कोलपेनाल्टी चुकली (saved)
२ – ४ बॅलोटेलीScored
माँतोलिवोपेनाल्टी चुकली (wide)
पिर्लोScored
नोसिरीनोScored
दिमंतीScored
 

उपांत्य फेरी[संपादन]

२७ जून २०१२
२१:४५ यूटीसी+३
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ०-०(ए.टा.) स्पेनचा ध्वज स्पेन दोन्बास अरेना, दोनेत्स्क
    पेनाल्टी  
माँटीन्हो पेनाल्टी चुकली (saved)
पेपे Scored
नानी Scored
आल्वेस पेनाल्टी चुकली (saved)
२ – ४ अलोन्सो पेनाल्टी चुकली (saved)
इनिएस्ता Scored
पिके Scored
रामोस Scored
फाब्रेगास Scored
 

२८ जून २०१२
२०:४५ यूटीसी+२
जर्मनी Flag of जर्मनी १-२ इटलीचा ध्वज इटली नॅशनल स्टेडियम, वॉर्सो
ओझिल Goal ९०+२' (पे.) बॅलोटेली Goal २०'३६'


अंतिम सामना[संपादन]

१ जुलै २०१२
२१:४५ यूटीसी+३
स्पेन Flag of स्पेन ४-० इटलीचा ध्वज इटली ऑलिंपिक मैदान, क्यीव
पंच: पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)
सिल्वा Goal १४'
अल्बाGoal ४१'
टॉरेसGoal ८४'
माटाGoal ८८'

सांख्यिकी[संपादन]

गोल[संपादन]

३ गोल
२ गोल
१ गोल
१ स्वयंगोल

पुरस्कार[संपादन]

युएफा स्पर्धा संघ

युएफा टेक्निकल गटाने सर्वोत्तम २३ खेळाडूंचा संघ प्रसिद्ध केला.[१५] [१५][१६]

गोलरक्षक बचावपटू मिडफिल्डर फॉरवर्ड
इटली जियानलुइजी बुफोन स्पेन जॉर्डी अल्बा स्पेन झाबी अलोंसो इटली मारियो बॅलोटेली
स्पेन एकर कासियास पोर्तुगाल फाबियो कोएंत्राव स्पेन सेर्गियो बुस्कुट्स स्पेन सेक फाब्रेगास
जर्मनी मनुएल न्युएर जर्मनी फिलिप लाह्म इंग्लंड स्टीव्हन जेरार्ड स्वीडन झ्लाटन इब्राहिमोविच
स्पेन गेरार्ड पिके स्पेन आंद्रेस इनिएस्ता पोर्तुगाल क्रिस्तियानो रोनाल्डो
पोर्तुगाल पेपे जर्मनी सामी खेदीरा स्पेन डेव्हिड सिल्वा
स्पेन सेर्गियो रामोस इटली आंद्रेआ पिर्लो
इटली डॅनियल डी रोस्सी
स्पेन झावी
जर्मनी मेसुत ओझिल
गोल्डन बूट

गोल संख्या समसमान असल्यास अश्या खेळाडूला हा पुरस्कार दिल्या जातो ज्याने सर्वात जास्त गोल साहाय्य केले. गोल सहाय्यने देखिल जर विजेता ठरत नसेल तर सर्वात कमी वेळ खेळणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. फर्नंडो टॉरेस इतर ५ खेळाडूं सोबत गोल संख्येत बरोबरीत होता तर मारियो गोमेझ सोबत गोल साहाय्य मध्ये बरोबरीत होता. परंतु टोरेस मैदानात केवळ ९२ मिनिटे होता, त्यामुळे त्याला गोल्डन बूट पुरस्कार देण्यात आला.[१७]टॉरेस दोन युरो अंतिम सामन्यात गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला.[१८] नेदरलँड्सचा क्लास-यान हुंटेलार हा युरो २०१२ (पात्रता सामन्यासह) मध्ये १२ गोलां समवेत सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला.[१९]

युएफा मालिकावीर

शिस्तभंग[संपादन]

स्पर्धेत एकुण १२३ पिवळे तर ३ लाल कार्ड देण्यात आले.

पेनाल्टी किक[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]