इंग्लंड फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड ध्वज इंग्लंड
उपाख्य The Three Lions
राष्ट्रीय संघटन द फुटबॉल असोसिएशन
प्रादेशिक संघटन UEFA (Europe)
मुख्य प्रशिक्षक इटली फाबियो कापेलो
कर्णधार जॉन टेरी
सर्वात जास्त सामने Peter Shilton (१२५)
सर्वात जास्त गोल Bobby Charlton (४९)
मुख्य मैदान वेंब्ली स्टेडियम, लंडन
फिफा कोड ENG
फिफा रॅंक [१]
सर्वोत्तम फिफा रॅक ४ (Sept २००६/Dec १९९७)
सर्वात कमी फिफा रॅक २७ (Feb १९९६)
इ.एल.ओ. रॅंक
सर्वोत्तम इ.एल.ओ रॅक १ (१८७२-१८७६
१८९२-१९११
१९६६-१९७०
१९८७-१९८८)
सर्वात कमी इ.एल.ओ रॅक १७ (१९२८)
प्रथम गणवेश
इतर गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
Flag of स्कॉटलंड स्कॉटलंड ० - ० England इंग्लंड
(Partick, Scotland; नोव्हेंबर ३० १८७२)
सर्वात मोठा विजय
Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ० - १३ England इंग्लंड
(Belfast, Ireland; १८ February १८८२)
सर्वात मोठी हार
Flag of हंगेरी हंगेरी ७ - १ England इंग्लंड
(Budapest, Hungary; मे २३ १९५४)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा १२ (सर्वप्रथम १९५०)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९६६
European Championship
स्पर्धा ७ (सर्वप्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन १९६८: Third, १९९६ Semi-finals

इंग्लंड फुटबॉल संघ हा इंग्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्कॉटलंडसह इंग्लंड हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १८७२ साली जगातील पहिला फुटबॉल सामना ह्या दोन देशांदरम्यान खेळवण्यात आला होता.

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये