स्वित्झर्लंड फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
उपाख्य नाती
राष्ट्रीय संघटन स्विस फुटबॉल राष्ट्रीय संघटन
प्रादेशिक संघटन युएफा (यूरोप)
मुख्य प्रशिक्षक स्वित्झर्लंड कोबी कुहन, (2001-08)
कर्णधार अलेक्सांडर फ्री
सर्वात जास्त सामने हेंज़ हेर्मन (117)
सर्वात जास्त गोल कुबिले तुर्कयिल्माज़
मॅक्स अबेग्लें (34)
फिफा कोड SUI
फिफा रॅंक ४८
सर्वोत्तम फिफा रॅक ३ (ऑगस्ट १९९३)
सर्वात कमी फिफा रॅक ८३ (डिसेंबर १९९८)
इ.एल.ओ. रॅंक २७
सर्वोत्तम इ.एल.ओ रॅक ८ (जून १९२४)
सर्वात कमी इ.एल.ओ रॅक ६२ (ऑक्टोबर १९७९)
यजमान गणवेश
पाहुणे गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
फ्रान्स Flag of फ्रान्स १ - ० स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
(पॅरिस, फ्रान्स; फेब्रुवारी १२, १९०५)
सर्वात मोठा विजय
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड ९ - ० लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया
(पॅरिस, फ्रान्स; मे २५, १९२४
सर्वात मोठी हार
हंगेरी Flag of हंगेरी ९ - ० स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
(बुडापेस्ट, हंगेरी; ऑक्टोबर २९, १९११)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा ८ (सर्वप्रथम १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपान्त्यापूर्व फेरी, १९३४, १९३८, १९५४
युरोपियन अजिंक्यपद
स्पर्धा २ (सर्वप्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन प्रथम फेरी, १९९६ and २००४