क्रोएशिया फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
राष्ट्रीय संघटन क्रोएशिया फुटबॉल फेडरेशन (Hrvatski nogometni savez)
प्रादेशिक संघटन युएफा (युरोप)
फिफा कोड CRO
फिफा रॅंक
सर्वोत्तम फिफा रॅक ३ (जानेवारी १९९९)
सर्वात कमी फिफा रॅक १२५ (मार्च १९९४)
यजमान गणवेश
पाहुणे गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
क्रोएशिया क्रोएशिया ४–० स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड
(झाग्रेब, युगोस्लाव्हिया; २ एप्रिल १९४०)[१]
क्रोएशिया क्रोएशिया २–१ अमेरिका Flag of the United States
(झाग्रेब, युगोस्लाव्हिया; १७ ऑक्टोबर १९९०)
सर्वात मोठा विजय
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया ७–० ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
(झाग्रेब, क्रोएशिया; ६ जून १९९८)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया ७–० आंदोरा Flag of आंदोरा
(झाग्रेब, क्रोएशिया; ७ ऑक्टोबर २००६)
सर्वात मोठी हार
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५-१ क्रोएशिया Flag of क्रोएशिया
(लंडन, इंग्लंड; ९ सप्तेंबर २००९)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा ३ (सर्वप्रथम १९९८)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान, १९९८
युरोपियन अजिंक्यपद
स्पर्धा ४ (सर्वप्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, १९९६२००८

क्रोएशिया फुटबॉल संघ हा फुटबॉल खेळात क्रोएशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. झाग्रेबस्प्लिट येथून आपले यजमान सामने खेळणाऱ्या क्रोएशियाने आजवर ३ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.


बाह्य दुवे [संपादन]