पोलंड फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोलंड ध्वज पोलंड
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
उपाख्य Biało-czerwoni
("पांढरे व लाल")
राष्ट्रीय संघटन पोलिश फुटबॉल संघटना
(Polski Związek Piłki Nożnej)
फिफा कोड POL
फिफा रॅंक ६५
सर्वोत्तम फिफा रॅक १६ (सप्टेंबर २००७)
सर्वात कमी फिफा रॅक ७५ (मार्च २०१२)
इ.एल.ओ. रॅंक ३९
सर्वोत्तम इ.एल.ओ रॅक १ (Oct १९७५)
सर्वात कमी इ.एल.ओ रॅक ५५ (ऑगस्ट १९५६, एप्रिल १९९८)
यजमान गणवेश
पाहुणे गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
हंगेरीचा ध्वज हंगेरी १ - ० पोलंड Flag of पोलंड
(बुडापेस्ट, हंगेरी; डिसेंबर १८, इ.स. १९२१)
सर्वात मोठा विजय
पोलंडचा ध्वज पोलंड १० - ० सान मारिनो Flag of सान मारिनो
(क्येल्च, पोलंड; एप्रिल १, इ.स. २००९)
सर्वात मोठी हार
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८ - ० पोलंड Flag of पोलंड
(कोपनहेगन, डेन्मार्क; जून २६, इ.स. १९४८)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा ७ (सर्वप्रथम १९३८)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान (१९७४, १९८२)
युरोपियन अजिंक्यपद
स्पर्धा १ (सर्वप्रथम २००८)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण १९७२ म्युनिक {{{2}}}
रौप्य १९७६ मॉंत्रियाल {{{2}}}
रौप्य १९९२ बार्सिलोना {{{2}}}

पोलंड फुटबॉल संघ हा पोलंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने वर्झावामधील नॅशनल स्टेडियममधून खेळतो. पोलंडने आजवर ७ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून दोन वेळा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच १९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये पोलंडने सुवर्ण तर १९७६ व १९९२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले.

२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी पोलंड सह-यजमान (युक्रेनसह) आहे.

युरो २०१२ [संपादन]

यजमान असल्यामुळे पोलंडला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली.

युएफा यूरो २०१२ गट अ
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक −१
ग्रीसचा ध्वज ग्रीस
रशियाचा ध्वज रशिया +२
पोलंडचा ध्वज पोलंड −१


बाह्य दुवे [संपादन]