रोमेनिया फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमेनिया ध्वज रोमेनिया
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
उपाख्य ट्रायकलरी (तिरंगे)
राष्ट्रीय संघटन रोमेनियन फुटबॉल संघ
प्रादेशिक संघटन युएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षक रोमेनिया व्हिक्टर पितुर्का
कर्णधार क्रिस्चियान चिवु
सर्वात जास्त सामने डोरिनेल मुंटेनु (१३४)
सर्वात जास्त गोल घोर्घी हेगी (३५)
फिफा कोड ROU
फिफा रॅंक १२
सर्वोत्तम फिफा रॅक ३ (सप्टेंबर १९९७)
सर्वात कमी फिफा रॅक ३५ (ऑगस्ट २००४)
इ.एल.ओ. रॅंक ११
सर्वोत्तम इ.एल.ओ रॅक ५ (जून १९९०)
सर्वात कमी इ.एल.ओ रॅक ४२ (१९४९, १९६०)
यजमान गणवेश
पाहुणे गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
[[Image:{{{flag alias-kingdom}}}|22x20px|border|युगोस्लाव्हियाचा ध्वज]] युगोस्लाव्हिया १ - २ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
(Belgrade, Yugoslavia; जून ८, १९२२)
सर्वात मोठा विजय
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ९ - ० फिनलंडचा ध्वज फिनलंड
(बुखारेस्ट, Romania; ऑक्टोबर १४, इ.स. १९७३)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी ९ - ० रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
(Budapest, Hungary; जून ६, इ.स. १९४८)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा ७ (सर्वप्रथम १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, १९९४
युरोपियन अजिंक्यपद
स्पर्धा ४ (सर्वप्रथम १९८४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, २०००