फाबियो कॅनाव्हारो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फाबियो कॅनाव्हारो इटलीच्या फुटबॉल संघाचा नायक आहे.
- इ.स. २००६ च्या फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघात चमकदार कामगिरी
- इ.स. २००६ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत एकूण ६९० मिनिटांच्या खेळात एकदाही पिवळे अथवा लाल कार्ड नाही.
- रेआल माद्रिद क्लबकडून खेळतो.
| कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |