नेदरलँड्स फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Flag of the Netherlands नेदरलँड्स
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Oranje, Clockwork Orange
राष्ट्रीय संघटना Koninklijke Nederlandse Voetbalbond (KNVB) (शाही डच फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने एड्विन फान देर सार (१३०)
सर्वाधिक गोल रॉबिन फां पेर्सी (४१)
फिफा संकेत NED
फिफा क्रमवारी उच्चांक (सप्टेंबर २०११)
फिफा क्रमवारी नीचांक २५ (मे १९९८)
एलो क्रमवारी उच्चांक (१९११-१२, १९७८, १९८८-१९९०,
१९९२, २००२, २००३, २००५)
एलो क्रमवारी नीचांक ५६ (ऑक्टोबर १९५४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम १ - ४ Flag of the Netherlands नेदरलँड्स
(अँटवर्प, बेल्जियम; एप्रिल ३०, १९०५)
सर्वात मोठा विजय
Flag of the Netherlands नेदरलँड्स ११ - ० सान मारिनोचा ध्वज सान मारिनो
(आइंडहोवन, नेदरलँड्स; सप्टेंबर २, २०११)
सर्वात मोठी हार
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ - २ Flag of the Netherlands नेदरलँड्स
(डार्लिंग्टन, इंग्लंड; डिसेंबर २१, १९०७)
फिफा विश्वचषक
पात्रता ९ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेते, १९७४, १९७८२०१०
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ९ (प्रथम १९७६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९८८

नेदरलँड्स फुटबॉल संघ (डच: Nederlands nationaal voetbalelftal) हा नेदरलँड्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. नेदरलँड्स आजवर ९ फिफा विश्वचषक व ९ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. आजवर ३ विश्वचषकांच्या अंतिम फेरीमध्ये खेळलेला व एकदाही अजिंक्यपद न जिंकलेला नेदरलँड्स हा जगातील एकमेव संघ आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

वर्ष स्थान
उरुग्वे १९३० खेळला नाही
इटली १९३४ पहिली फेरी
फ्रान्स १९३८
ब्राझील १९५० खेळला नाही
स्वित्झर्लंड १९५४
स्वीडन १९५८ पात्रता नाही
चिली १९६२
इंग्लंड १९६६
मेक्सिको १९७०
पश्चिम जर्मनी १९७४ उपविजयी
आर्जेन्टिना १९७८ उपविजयी
स्पेन १९८२ पात्रता नाही
मेक्सिको १९८६
इटली १९९० १६ संघांची फेरी
अमेरिका १९९४ उपांत्य पूर्व फेरी
फ्रान्स १९९८ उपांत्य फेरी
दक्षिण कोरिया जपान २००२ पात्रता नाही
जर्मनी २००६ उपांत्य पूर्व फेरी
दक्षिण आफ्रिका २०१० उपविजयी
ब्राझील २०१४ पात्र

युरोपियन अजिंक्यपद[संपादन]

वर्ष स्थान
फ्रान्स १९६० खेळला नाही
स्पेन १९६४ पात्रता नाही
इटली १९६८
बेल्जियम १९७२
युगोस्लाव्हिया १९७६ तिसरे स्थान
इटली १९८० उपविजयी
फ्रान्स १९८४ साखळी फेरी
पश्चिम जर्मनी १९८८ विजयी
स्वीडन १९९२ तिसरे स्थान
इंग्लंड १९९६ उपांत्य पूर्व फेरी
बेल्जियम/नेदरलँड्स २००० तिसरे स्थान
पोर्तुगाल २००४ तिसरे स्थान
ऑस्ट्रिया/स्वित्झर्लंड २००८ उपांत्य पूर्व फेरी
पोलंड/युक्रेन २०१२ साखळी फेरी
फ्रान्स २०१६ ठरायचे आहे

बाह्य दुवे[संपादन]