आंदोरा फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंदोरा ध्वज आंदोरा
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
राष्ट्रीय संघटना आंदोरा फुटबॉल फेडरेशन
(Federació Andorrana de Futbol)
प्रादेशिक संघटना युइएफए (युरोप)
मुख्य प्रशिक्षक स्पेन डेव्हिड रॉड्रिगो (इ.स. १९९९-)
कर्णधार जस्टो रुईझ
सर्वाधिक सामने ऑस्कर सोनेजी (७३)
सर्वाधिक गोल इल्डेफॉन्स लिमा (४)
प्रमुख स्टेडियम Comunal de Aixovall
फिफा संकेत AND
सद्य फिफा क्रमवारी १८४
फिफा क्रमवारी उच्चांक १२५ (सप्टेंबर २००५)
फिफा क्रमवारी नीचांक १८८ (मे १९९७)
सद्य एलो क्रमवारी १८०
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आंदोराचा ध्वज आंदोरा १ - ६ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
(Andorra la Vella, आंदोरा; नोव्हेंबर १३, इ.स. १९९६)
सर्वात मोठा विजय

आंदोराचा ध्वज आंदोरा २ - ० बेलारूसचा ध्वज बेलारूस
(Andorra la Vella, आंदोरा; एप्रिल २६, इ.स. २०००)

आंदोराचा ध्वज आंदोरा २ - ० आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया
(Andorra la Vella, आंदोरा; एप्रिल १७, २००२)
सर्वात मोठी हार
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ८ - १ आंदोराचा ध्वज आंदोरा
(Liberec, चेक प्रजासत्ताक; जून ४, २००५)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया ७ - ० आंदोराचा ध्वज आंदोरा
(Zagreb, क्रोएशिया; ऑक्टोबर ७, इ.स. २००६)