अल्जीरिया फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्जीरिया
अल्जीरिया
टोपणनाव लेस फेनेक्स
(वाळवंटी कोल्हे)
राष्ट्रीय संघटना फेडेरेशन अल्जेरियेन दे फुटबॉल
प्रादेशिक संघटना आफ्रिका फुटबॉल प्रादेशिक संघटन (आफ्रिका)
मुख्य प्रशिक्षक राबाह सादने
कर्णधार यझिद मन्सूरी
सर्वाधिक सामने महियेद्दिन मेफ्ताह (१०७)
सर्वाधिक गोल अब्देलहफिद तासफाऊत (३६)
प्रमुख स्टेडियम स्टेड ५ जुलियेत १९६२
फिफा संकेत ALG
सद्य फिफा क्रमवारी ३१
फिफा क्रमवारी उच्चांक २६ (डिसेंबर २००९)
फिफा क्रमवारी नीचांक १०३ (मे २००८)
सद्य एलो क्रमवारी ७१
एलो क्रमवारी उच्चांक १६ (नोव्हेंबर १९६७)
एलो क्रमवारी नीचांक १०५ (जुलै २००८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया १–२ अल्जीरिया Flag of अल्जीरिया
(Tunisia; १ जून १९५७)
सर्वात मोठा विजय
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया १५–१ दक्षिण येमेन Flag of दक्षिण येमेन
(Tripoli, Libya; १७ ऑगस्ट १९७३)
सर्वात मोठी हार
Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी ५–० अल्जीरिया Flag of अल्जीरिया
(Cottbus, East Germany; २१ एप्रिल १९७६)
फिफा विश्वचषक
पात्रता ३ (प्रथम: १९८२)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९८२१९८६
African Nations Cup
पात्रता १४ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९९०


Wiki letter w.svg
कृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.