युएफा यूरो २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युएफा यूरो २००८
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद २००८
(Fußball-Europameisterschaft 2008)

युएफा यूरो २००८ अधिकृत चिन्ह
स्पर्धा माहिती
यजमान देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
तारखा जून ७जून २९
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (2 वेळा)
उपविजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ७७ (२.४८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ११,४०,९०२ (३६,८०३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल स्पेन डेव्हिड व्हिया (४ गोल)

युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७, इ.स. २००८ ते जून २९, इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.

अनुक्रमणिका

[संपादन] मैदान

वियेना क्लागेंफुर्ट साल्झबुर्ग इन्सब्रुक
एरंस्ट हपल स्टेडीऑन हायपो-अरेना वाल्स सिएज़न्हेम स्टेडीऑन तिवोली नु
आसनाक्षमता: ५३,००८ आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३०,००० आसनाक्षमता: ३०,०००
EHStadion040606w.jpg Klagenfurt Wörtherseestadion 070204.JPG Em stadion salzburg.jpg Umbau Tivoli Neu.JPG
Euro2008 venues en.svg
बासेल बर्न जिनिव्हा झुरिक
सेंट जकोब-पार्क स्टेड दे सुइसे स्टेड दे जिनिव्हा लेत्जिग्रुंड
आसनाक्षमता: ४२,५०० आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३०,०००
St. Jakob-Park 2004-01-09.jpg Stadedesuisse-2.jpg CH-AL Geneva 2003-06-11.jpg Letzigrund 2007ii.jpg

[संपादन] पात्र देश

देश पात्रता दिनांक पात्र आधीच्या स्पर्धा
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ००यजमान देश ००डिसेंबर १२ २००२ (पदार्पण )
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड ०१यजमान देश ०१डिसेंबर १२ २००२ (१९९६, २००४)
पोलंडचा ध्वज पोलंड ०२गट अ विजेता ०९नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (पदार्पण )
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल ०३गट अ उपविजेता १४नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ४ (१९८४, १९९६, २०००, २००४)
इटलीचा ध्वज इटली ०४गट ब विजेता ०६नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६८, १९८०, १९८८, १९९६, २०००, २००४)
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ०५गट ब उपविजेता ०७नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६०, १९८४, १९९२, १९९६, २०००, २००४)
ग्रीसचा ध्वज ग्रीस ०६गट क विजेता ०३ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९८०, २००४)
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ०७गट क उपविजेता १२नोव्हेंबर २१ इ.स. २००७ (१९९६, २०००)
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ०८गट ड विजेता ०५ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९६०, १९७६, १९८०, १९९६, २०००, २००४)
जर्मनीचा ध्वज जर्मनी ०९गट ड उपविजेता ०२ऑक्टोबर १३ इ.स. २००७ ९ (१९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया १०गट इ विजेता ०८नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९९६, २००४)
रशियाचा ध्वज रशिया ११गट इ उपविजेता १५नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ८ (१९६०, १९६४, १९६८, १९७२, १९८८, १९९२, १९९६, २००४)
स्पेनचा ध्वज स्पेन १२गट फ विजेता ११नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६४, १९८०, १९८४, १९८८, १९९६, २०००, २००४)
स्वीडनचा ध्वज स्वीडन १३गट फ उपविजेता १३नोव्हेंबर २१ इ.स. २००७ (१९९२, २०००, २००४)
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया १४गट ग विजेता ०४ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९८४, १९९६, २०००)
Flag of the Netherlands नेदरलँड्स १५गट ग उपविजेता १०नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९७६, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
सहभागी देश
ठळक अंक विजेता संघ दर्शवतो

[संपादन] संघ

[संपादन] निकाल

[संपादन] गट विभाग

[संपादन] गट अ

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल +२
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक −२
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
जून ७ इ.स. २००८
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड ० – १ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल २ – ० तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
जून ११ इ.स. २००८
चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic १ – ३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड १ – २ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
जून १५ इ.स. २००८
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड २ – ० पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
तुर्कस्तान Flag of तुर्कस्तान ३ – २ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक

[संपादन] गट ब

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया +३
जर्मनीचा ध्वज जर्मनी +२
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया −२
पोलंडचा ध्वज पोलंड −३
जून ८ इ.स. २००८
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया ० – १ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
जर्मनी Flag of जर्मनी २ – ० पोलंडचा ध्वज पोलंड
जून १२ इ.स. २००८
क्रोएशिया Flag of क्रोएशिया २ – १ जर्मनीचा ध्वज जर्मनी
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया १ – १ पोलंडचा ध्वज पोलंड
जून १६ इ.स. २००८
पोलंड Flag of पोलंड ० – १ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया ० – १ जर्मनीचा ध्वज जर्मनी

[संपादन] गट क

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
Flag of the Netherlands नेदरलँड्स +८
इटलीचा ध्वज इटली −१
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया −२
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स −५
जून ९ इ.स. २००८
रोमेनिया Flag of रोमेनिया ० – ० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
नेदरलँड्स Flag of the Netherlands ३ – ० इटलीचा ध्वज इटली
जून १३ इ.स. २००८
इटली Flag of इटली १ – १ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
नेदरलँड्स Flag of the Netherlands ४ – १ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
जून १७ इ.स. २००८
नेदरलँड्स Flag of the Netherlands २ - ० रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
फ्रान्स Flag of फ्रान्स ० - २ इटलीचा ध्वज इटली

[संपादन] गट ड

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
स्पेनचा ध्वज स्पेन +५
रशियाचा ध्वज रशिया
स्वीडनचा ध्वज स्वीडन −१
ग्रीसचा ध्वज ग्रीस −४
जून १० इ.स. २००८
स्पेन Flag of स्पेन ४ – १ रशियाचा ध्वज रशिया
ग्रीस Flag of ग्रीस ० – २ स्वीडनचा ध्वज स्वीडन
जून १४ इ.स. २००८
स्वीडन Flag of स्वीडन १ – २ स्पेनचा ध्वज स्पेन
ग्रीस Flag of ग्रीस ० – १ रशियाचा ध्वज रशिया
जून १८ इ.स. २००८
ग्रीस Flag of ग्रीस १ – २ स्पेनचा ध्वज स्पेन
रशिया Flag of रशिया २ – ० स्वीडनचा ध्वज स्वीडन

[संपादन] नोक आउट फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
जून १९ - बासेल        
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  २
जून २५ - बासेल
 जर्मनीचा ध्वज जर्मनी    
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  
जून २० - वियेना
   तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान  २  
 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया  १ (१)
जून २९ - वियेना
 तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान  १ (३)  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  ०
जून २१ - बासेल
   स्पेनचा ध्वज स्पेन  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  1
जून २६ - वियेना
 रशियाचा ध्वज रशिया  3  
 रशियाचा ध्वज रशिया  ०
जून २२ - वियेना
   स्पेनचा ध्वज स्पेन  ३  
 स्पेनचा ध्वज स्पेन  ० (४)
 इटलीचा ध्वज इटली  ० (२)  

[संपादन] उपांत्य पूर्व फेरी

इ.स. २००८ जून १९
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल २ – ३ जर्मनीचा ध्वज जर्मनी सेंट जकोब-पार्क, बासेल
प्रेक्षक संख्या: ३९,३७४
पंच: पीटर फ्रॉइडफेल्ड (स्वीडन)
नुनो गोम्स Scored after ४० minutes ४०'
पोस्तिगा Scored after ८७ minutes ८७'
स्चवेंस्टिगेर Scored after २२ minutes २२'
क्लोस Scored after २६ minutes २६'
बलाक Scored after ६१ minutes ६१'

इ.स. २००८ जून २०
२०:४५
क्रोएशिया Flag of क्रोएशिया १ – १ (अ.वेळ) तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान एरंस्ट हपल स्टेडीऑन, वियेना
प्रेक्षक संख्या: ५१,४२८
पंच: रॉबेर्तो रॉसेटी (इटली)
क्लास्निक Scored after ११९ minutes ११९' सेमिह Scored after १२०+२ minutes १२०+२'

इ.स. २००८ जून २१
२०:४५
नेदरलँड्स Flag of the Netherlands 1 – 3 (a.e.t.) रशियाचा ध्वज रशिया सेंट जकोब-पार्क, बासेल
प्रेक्षक संख्या: ३८,३७४
पंच: लुबोश मिकेल (स्लोव्हाकिया)
व्हान निस्तलरॉय Scored after ८६ minutes ८६' (Report) पवल्युचेंको Scored after ५६ minutes ५६'
टॉर्बिन्स्की Scored after ११२ minutes ११२'
अर्शाव्हिन Scored after ११६ minutes ११६'

इ.स. २००८ जून २२
२०:४५
Flag of Spain.svg स्पेन 0 – 0 (अ. वेळ) Flag of Italy.svg इटली एरंस्ट हपल स्टेडीऑन, वियेना
प्रेक्षक संख्या: ४८,०००
पंच: हर्बर्ट फँडेल (जर्मनी)
(Report)
    पेनाल्टी  
व्हिया Scored
कॅझोर्ला Scored
सेना Scored
गुइझा पेनाल्टी चुकली (चुकली)
फाब्रेगास Scored
४ – २ Scored ग्रोसो
पेनाल्टी चुकली (चुकली) दी रॉसी
Scored कॅमोरानेसी
पेनाल्टी चुकली (चुकली) दी नताल
 

[संपादन] उपांत्य फेरी

जून २५, इ.स. २००८
२०:४५
जर्मनीचा ध्वज जर्मनी ३ – २ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान सेंट जकोब-पार्क, बासेल
प्रेक्षक संख्या: 39,374
पंच: मॅसिमो बुसाका (स्वित्झर्लंड)
श्वाइनस्टाइगर Scored after २६ minutes २६'
क्लोस Scored after ७९ minutes ७९'
लाह्म Scored after ९० minutes ९०'
बोराल Scored after २२ minutes २२'
सेंतुर्क Scored after ८६ minutes ८६'

जून २६, २००८
20:45
रशिया Flag of रशिया ० – ३ स्पेनचा ध्वज स्पेन Ernst Happel Stadion, Vienna
प्रेक्षक संख्या: 51,428
पंच: फ्रँक डी ब्लीकीयर (बेल्जियम)
(Report) हावी Scored after ५० minutes ५०'
गुइझा Scored after ७३ minutes ७३'
सिल्वा Scored after ८२ minutes ८२'


[संपादन] अंतिम सामना

जुन २९, २००८
जर्मनी Flag of जर्मनी 0 – 1 स्पेनचा ध्वज स्पेन अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉन, व्हियेना
प्रेक्षक संख्या: 51,428
पंच: रॉबेर्तो रॉसेटी (इटली)
(Report) तोरेस Scored after ३३ minutes ३३'


[संपादन] बाह्य दुवे


युएफा यूरो २००८ फेरी
पा    सं
गट अ गट ब गट क गट ड
नॉकआउट फेरी अंतिम सामना
युएफा यूरो २००८ अधिक माहिती
पात्रता गुणांकन संघ कार्यक्रम डिसिप्लिनरी
अधिकारी बातमी प्रक्षेपण प्रायोजक माहिती
युएफा यूरो २००८ संघ
पा    सं
उपांत्य फेरी
जर्मनीतुर्कस्तानरशियास्पेन
उपांत्य पूर्व फेरीतून बाद
क्रोएशियाइटलीनेदरलँड्सपोर्तुगाल
गट विभागतून बाद

चेक प्रजासत्ताकस्वित्झर्लंडऑस्ट्रियापोलंडफ्रान्सरोमेनियाग्रीसस्वीडन

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये