२०१० फिफा विश्वचषक गट इ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गट इचा विजेता गट फच्या उपविजेत्या सोबत सामना खेळेल. गट इचा उप विजेता गट फच्या विजेत्या सोबत सामना खेळेल.


संघ
सा वि सम हा गोके गोझा गोफ गुण
Flag of the Netherlands नेदरलँड्स +४
जपानचा ध्वज जपान +२
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क −३
कामेरूनचा ध्वज कामेरून −३


सर्व स्थानिक वेळा (यूटीसी+२)

नेदरलँड्स वि डेन्मार्क[संपादन]

१४ जून २०१०
१३:३०
नेदरलँड्स Flag of the Netherlands २ – ० डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
एगर Goal ४६' (स्व.गो.)
कुइट Goal ८५'
Report
{{{title}}}
{{{title}}}
नेदरलँड्स
नेदरलँड्स:
गोर. मार्टीन स्टेकेलेंबर्ग
डिफे. ग्रेगोरी व्हान डेर वील
डिफे. जॉन हैतिंगा
डिफे. जोरीस मथियसेन
डिफे. जियोव्हानी व्हान ब्रोंखोर्स्ट (c)
मिड. मार्क व्हान ब्रॉमेल
मिड. नायजेल डी जाँग Booked after ४४ minutes ४४' ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८८'
फॉर. डर्क कुइट
AM १० वेस्ली स्नायडर
LW २३ राफेल व्हान डेर वार्ट ६७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६७'
फॉर. रॉबिन व्हान पेर्सी Booked after ४९ minutes ४९' ७७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७७'
बदली खेळाडू:
फॉर. १७ एल्जेरो इलिया ६७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६७'
मिड. २० इब्राहिम अफेले ७७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७७'
मिड. १४ डेमी डी झीव ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८८'
प्रशिक्षक:
बेर्ट वॅन मार्विज्क
डेन्मार्क
डेन्मार्कः
गोर. थॉमस सोरेंसेन
डिफे. लार्स जेकोब्सेन
डिफे. डॅनियल एगर
डिफे. सायमन क्येर Booked after ६३ minutes ६३'
डिफे. १५ सायमन पोल्सेन
मिड. २० थॉमस एनेवोल्डसेन ५६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५६'
मिड. क्रिस्चियान पोल्सेन
मिड. १२ थॉमस काह्लेंबर्ग ७३ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७३'
मिड. १० मार्टीन जॉर्गन्सेन (c)
फॉर. १९ डेनिस रॉमेडाह्ल
फॉर. ११ निकलास बेंड्टनेर ६२ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६२'
बदली खेळाडू:
मिड. जेस्पर ग्रोंक्येर ५६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५६'
फॉर. १७ मिकेल बेकमन ६२ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६२'
मिड. २१ क्रिस्चियान एरिक्सन ७३ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७३'
प्रशिक्षक:
मॉर्टन ओल्सेन

सामनावीर:
वेस्ली स्नायडर (नेदरलँड्स)

सहाय्यक पंच:
एरिक डॅनसौल्ट (फ्रान्स)[१]
लौरेंट उगो (फ्रान्स)[१]
चौथा सामना अधिकारी:
रॉबर्ट रोसेटी (इटली)[१]
पाचवा सामना अधिकारी:
पौलो काकग्नो (इटली)[१]

जपान वि कामेरून[संपादन]

{{{title}}}
{{{title}}}
जपान
जपान:
गोर. २१ इजी कवाशीमा
डिफे. युटो नागाटोमो
डिफे. २२ युजी नकाझवा
डिफे. तनाका
डिफे. युइची कोमानो
DM युकी अबे Booked after ९०+१ minutes ९०+१'
मिड. दैसुके मत्सुइ ६९ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६९'
मिड. १८ कैसुके होंडा
मिड. १७ माकोतो हसीबी (c) ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८८'
मिड. यशुतो इंदो
फॉर. १६ योशितो ओकुबो ८२ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८२'
बदली खेळाडू:
फॉर. शिंजी ओकाझाकी ६९ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६९'
फॉर. १२ किशो यानो ८२ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८२'
मिड. २० जुनिची इनामोटो ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८८'
प्रशिक्षक:
ताकेशी ओकादा
कामेरून
कामेरून:
गोर. १६ सूलेमानू हमिदू
डिफे. १९ स्टीवन म्बिया
डिफे. निकोलस न्कोलो Booked after ७२ minutes ७२'
डिफे. सेबेस्टीयेन बासाँग
डिफे. बेन्वा असू-एकोटो
मिड. २१ जोल मतीप ६३ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६३'
मिड. ११ ज्याँ मकून ७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७५'
मिड. १८ इयाँग एनोह
RF सॅम्युएल एटू (c)
फॉर. १५ पिएर वेबो
LF १३ चूपो-मॉटींग ७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७५'
बदली खेळाडू:
मिड. १० अकिल एमाना ६३ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६३'
मिड. जेरेमी न्जितप ७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७५'
फॉर. १७ मोहम्मदू इद्रिसू ७५ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७५'
प्रशिक्षक:
फ्रान्स पॉल ली गुन

सामनावीर:
कैसुके होंडा (जपान)

सहाय्यक पंच:
José Cardinal (पोर्तुगाल)[१]
Bertino Miranda (पोर्तुगाल)[१]
चौथा सामना अधिकारी:
ऑस्कार रुइझ (कोलंबिया)[१]
पाचवा सामना अधिकारी:
अब्राहम गॉन्झालेझ (कोलंबिया)[१]

जपानचा जपानबाहेरील विश्वचषकांमधील हा पहिला विजय होता. तसेच विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कामेरून हरण्याची ही पहिलीच वेळ होती.

नेदरलँड्स वि जपान[संपादन]

१९ जून २०१०
१३:३०
नेदरलँड्स Flag of the Netherlands १ – ० जपानचा ध्वज जपान
स्नायडर Goal ५३' Report
मोझेस मभिंदा मैदान, दर्बान
प्रेक्षक संख्या: ६२,०१०
पंच: हेक्टर बाल्दासी (आर्जेन्टिना)
{{{title}}}
{{{title}}}
नेदरलँड्स
नेदरलँड्स:
गोर. मार्टेन स्टेकलेनबर्ग
डिफे. ग्रेगरी व्हान डेर वील Booked after ३६ minutes ३६'
डिफे. जॉन हाइटिंगा
डिफे. योरिस मॅथिसन
डिफे. जियोव्हानी व्हान ब्रॉन्कहोर्स्ट (c)
मिड. मार्क व्हान बॉमेल
मिड. नायजेल डि जाँग
AM १० वेस्ली स्नायडर ८३ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८३'
फॉर. डर्क कुइट
LW २३ रफायेल व्हान डेर वार्ट ७२ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७२'
फॉर. रॉबिन व्हान पर्सी ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८८'
बदली खेळाडू:
फॉर. १७ एल्येरो एलिया ७२ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७२'
मिड. २० इब्राहिम अफेले ८३ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८३'
फॉर. २१ क्लास-यान हुंटेलार ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८८'
प्रशिक्षक:
बर्ट व्हान मार्वीक
जपान
जपान:
गोर. २१ ऐजी कावाशिमा
डिफे. युतो नागातोमो
डिफे. २२ युजी नाकाझावा
डिफे. तुलियो तनाका
डिफे. युइची कोमानो
DM युकी अबे
मिड. १७ माकोतो हसेबे (c) ७७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७७'
मिड. यासुहितो एंदो
फॉर. दैसुके मात्सुइ ६४ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६४'
LW १६ योशितो ओकुबो ७७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७७'
फॉर. १८ कैसुके हाँडा
बदली खेळाडू:
मिड. १० शुन्सुके नाकामुरा ६४ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६४'
फॉर. शिंजी ओकाझाकी ७७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७७'
फॉर. ११ कैजी तमादा ७७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७७'
प्रशिक्षक:
ताकेशी ओकादा

सामनावीर:
वेस्ली स्नायडर (नेदरलँड्स)

सहाय्यक पंच:
रिकार्दो कसास (आर्जेन्टिना)
एर्नान मैदाना (आर्जेन्टिना)
चौथा सामना अधिकारी:
मार्टिन हॅन्सन (स्वीडन)
पाचवा सामना अधिकारी:
हेन्रिक आंड्रेन (स्वीडन)

कामेरून वि डेन्मार्क[संपादन]

१९ जून २०१०
२०:३०
कामेरून Flag of कामेरून १ – २ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
एटू Goal १०' Report बेंटनर Goal ३३'
रॉमेडाल Goal ६१'
{{{title}}}
{{{title}}}
कामेरून
कामेरून:
गोर. १६ हमिदू
डिफे. १९ म्बिया Booked after ७५ minutes ७५'
डिफे. न्कूलू
डिफे. बॅसाँग Booked after ४९ minutes ४९' ७२ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७२'
डिफे. असू-एकोटो
मिड. जेरेमी
मिड. १८ एयाँग एनोह ४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ४६'
मिड. अलेक्झांडर साँग
मिड. १० अकिल एमाना
फॉर. १५ पिएर वेबो ७८ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७८'
फॉर. सॅम्युएल एटू (c)
बदली खेळाडू:
मिड. ११ ज्याँ मेकून ४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ४६'
फॉर. १७ मोहम्मदू इद्रिसू ७२ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७२'
फॉर. २३ व्हिन्सेंट अबूबकर ७८ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७८'
प्रशिक्षक:
फ्रान्स पॉल ल ग्वेन
डेन्मार्क
डेन्मार्कः
गोर. थॉमस सोरेन्सन Booked after ८६ minutes ८६'
डिफे. लार्स जेकोबसन
डिफे. सायमन क्येर Booked after ८७ minutes ८७'
डिफे. डॅनियेल ॲगर
डिफे. १५ सायमन पोल्सेन
DM क्रिस्चियन पोल्सेन
मिड. जेस्पर ग्रोंक्येर ६७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६७'
मिड. १० मार्टिन योर्गेन्सन ४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ४६'
फॉर. १९ डेनिस रॉमेडाल
LW जॉन डाल टॉमासन (c) ८६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८६'
फॉर. ११ निक्लास बेंटनर
बदली खेळाडू:
मिड. डॅनियेल जेन्सन ४६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ४६'
मिड. १२ थॉमस काह्लेनबर्ग ६७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६७'
मिड. १४ जेकोब पोल्सेन ८६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८६'
प्रशिक्षक:
मॉर्टन ओल्सन

सामनावीर:
डॅनियल ॲगर (डेन्मार्क)

सहाय्यक पंच:
पाब्लो फांदिनोउरुग्वे)
मॉरिसियो एस्पिनोसा (उरुग्वे)
चौथा सामना अधिकारी:
पीटर ओ´लियरी (न्यू झीलंड)


डेन्मार्क वि जपान[संपादन]

२४ जून २०१०
२०:३०
डेन्मार्क Flag of डेन्मार्क १ – ३ जपानचा ध्वज जपान
टॉमासन Goal ८१' Report हाँडा Goal १७'
एंदो Goal ३०'
ओकाझाकी Goal ८७'
रॉयल बफोकेंग मैदान, रुस्टेनबर्ग
प्रेक्षक संख्या: २७,९६७
पंच: जेरोम डेमन (दक्षिण आफ्रिका)
{{{title}}}
{{{title}}}
डेन्मार्क
डेन्मार्कः
गोर. थॉमस सोरेन्सन
डिफे. लार्स जेकोबसन
डिफे. डॅनियेल ॲगर
डिफे. १३ पेर क्रोल्ड्रप Booked after २९ minutes २९' ५६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५६'
डिफे. १५ सायमन पोल्सेन
DM क्रिस्चियान पोल्सेन Booked after ४८ minutes ४८'
मिड. १० मार्टिन योर्गेन्सन ३४ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ३४'
मिड. १२ थॉमस काह्लेनबर्ग ६३ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६३'
फॉर. जॉन डाल टॉमासन (c)
फॉर. १९ डेनिस रॉमेडाल
फॉर. ११ निक्लास बेंटनर Booked after ६६ minutes ६६'
बदली खेळाडू:
मिड. १४ जेकब पोल्सेन ३४ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ३४'
फॉर. १८ सोरेन लार्सन ५६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५६'
मिड. २१ क्रिस्चियान एरिक्सन ६३ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६३'
प्रशिक्षक:
मॉर्टन ओल्सन
जपान
जपान:
गोर. २१ ऐजी कावाशिमा
डिफे. युइची कोमानो
डिफे. २२ युजी नाकाझावा
डिफे. तुलियो तनाका
डिफे. युतो नागातोमो Booked after २६ minutes २६'
DM युकी अबे
मिड. दैसुके मात्सुइ ७४ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७४'
मिड. यासुहितो एंदो Booked after १२ minutes १२' ९०+१ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ९०+१'
फॉर. १७ मोकोतो हसेबे (c)
LW १६ योशितो ओकुबो ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८८'
फॉर. १८ कैसुके हाँडा
बदली खेळाडू:
फॉर. शिंजी ओकाझाकी ७४ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७४'
डिफे. १५ यासुयुकी कोन्नो ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८८'
मिड. २० जुनिची इनामोतो ९०+१ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ९०+१'
प्रशिक्षक:
ताकेशी ओकादा

सामनावीर:
कैसुके हाँडा (जपान)

सहाय्यक पंच:
सेलेस्टिन न्टागुंगिरा (ऱ्वांडा)
इनॉक मोलोफे (दक्षिण आफ्रिका)
चौथा सामना अधिकारी:
मार्टिन हॅन्सन (स्वीडन)
पाचवा सामना अधिकारी:
हेन्रिक आंड्रेन(स्वीडन)

कामेरून वि नेदरलँड्स[संपादन]

२४ जून २०१०
२०:३०
कामेरून Flag of कामेरून १ – २ Flag of the Netherlands नेदरलँड्स
एटू Goal ६५' (पे.) Report व्हान पर्सी Goal ३६'
हुंटेलार Goal ८३'
केप टाउन मैदान, केप टाउन
प्रेक्षक संख्या: ६३,०९३
पंच: पाब्लो पोझो (चिली)
{{{title}}}
{{{title}}}
कामेरून
कामेरून:
गोर. १६ सूलेमानू हमिदू
डिफे. जेरेमी न्जिटाप
डिफे. १९ स्टेफाने म्बिया Booked after ८१ minutes ८१'
डिफे. निकोलस न्कूलू Booked after २५ minutes २५' ७३ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७३'
डिफे. बेन्वा असू-एकोटो
DM अलेक्झांडर साँग
DM लँड्री नगुएमो
मिड. ११ ज्याँ मकून
मिड. १२ गाएटन बाँग ५६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५६'
फॉर. सॅम्युएल एटू (c)
फॉर. १३ चूपो-मोटिंग ७२ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७२'
बदली खेळाडू:
फॉर. २३ व्हिन्सेंट अबूबकर ५६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५६'
फॉर. १७ मोहम्मदू इद्रिसू ७२ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७२'
डिफे. रिगोबर्ट साँग ७३ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७३'
प्रशिक्षक:
फ्रान्स पॉल ल ग्वेन
नेदरलँड्स
नेदरलँड्स:
गोर. मार्टेन स्टेकेलेनबर्ग
डिफे. १२ खालिद बूलाहरूझ
डिफे. जॉन हैतिंगा
डिफे. योरिस मॅथिसन
डिफे. जियोव्हानी व्हान ब्राँकहोर्स्ट (c) Booked after ७० minutes ७०'
मिड. मार्क व्हान बॉमेल
मिड. नायजेल डि जाँग
मिड. डर्क कुइट Booked after १७ minutes १७' ६६ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ६६'
मिड. २३ रफायेळ व्हान डेर वार्ट Booked after ६५ minutes ६५' ७३ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ७३'
AM १० वेस्ली स्नायडर
फॉर. रॉबिन व्हान पर्सी ५९ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ५९'
बदली खेळाडू:
फॉर. २१ क्लास-यान हुंटेलार ५९ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ५९'
फॉर. १७ एल्येरो एलिया ६६ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ६६'
फॉर. ११ आर्येन रॉबेन ७३ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ७३'
प्रशिक्षक:
बर्ट व्हान मार्वीक

सामनावीर:
रॉबिन व्हान पर्सी (नेदरलँड्स)

सहाय्यक पंच:
पात्रिसियो बासुआल्तो (चिली)
फ्रांसिस्को माँड्रिया (चिली)
चौथा सामना अधिकारी:
खलील अल घमदी (सौदी अरेबिया)
पाचवा सामना अधिकारी:
सालेह अल मरझूकी (संयुक्त अरब अमिराती)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d e f g h i j "Referee designations for matches 1-16" (PDF). FIFA.com. Archived from the original (PDF) on 2010-07-05. 5 June 2010 रोजी पाहिले.