तुर्कस्तान फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
उपाख्य तुर्को
राष्ट्रीय संघटन तुर्किश फुटबॉल संघटन
प्रादेशिक संघटन युएफा (यूरोप)
मुख्य प्रशिक्षक तुर्कस्तान फातिह तेरिम,
(२००५-जून २९ इ.स. २००८)
कर्णधार एमरे बेलोजोग्लू
सर्वात जास्त सामने रुस्तु रेक्बेर (११६)
सर्वात जास्त गोल हकन सुकुर (५१)
फिफा कोड TUR
फिफा रॅंक २०
सर्वोत्तम फिफा रॅक ५ (जून २००४)
सर्वात कमी फिफा रॅक ६७ (ऑक्टोबर १९९३)
इ.एल.ओ. रॅंक १४
सर्वोत्तम इ.एल.ओ रॅक ९ (नोव्हेंबर २००२)
सर्वात कमी इ.एल.ओ रॅक ८२ (नोव्हेंबर १९८५)
यजमान गणवेश
पाहुणे गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान २ - २ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
(इस्तांबुल, तुर्की; ऑक्टोबर २६, १९२३)
सर्वात मोठा विजय
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ७ - ० सीरियाचा ध्वज सीरिया
(अंकारा, तुर्की; नोव्हेंबर २०, इ.स. १९४९)
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ७ - ० दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
(जिनेवा, स्वित्झर्लंड; जून २०, १९५४)
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ७ - ० सान मारिनोचा ध्वज सान मारिनो
(इस्तांबुल, तुर्की; नोव्हेंबर १०, इ.स. १९९६)
सर्वात मोठी हार
पोलंडचा ध्वज पोलंड ८ - ० तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
(चोर्जो, पोलंड; एप्रिल २४ १९६८)
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ० - ८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(इस्तांबुल, तुर्की; नोव्हेंबर १४, इ.स. १९८४)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ - ० तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
(लंडन, इंग्लैंड; ऑक्टोबर १४, इ.स. १९८७)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा २ (सर्वप्रथम १९५४)
सर्वोत्तम प्रदर्शन तीसरे स्थान, २००२
यूरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
स्पर्धा ३ (सर्वप्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपान्त्यापुर्व सामने, २०००