२०१४ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ फिफा विश्वचषक
दक्षिण आफ्रिका २०१०

२०१४ फिफा विश्वचषक अधिकृत लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा जून १२जुलै १३
संघ संख्या ३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ १२ (१२ यजमान शहरात)

२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती असेल. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्ये खेळवली जाईल. १९५० नंतर दुसर्‍या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करील. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.

पात्रता[संपादन]

खालील ३२ राष्ट्रीय संघांनी ह्या विश्वचषकामध्ये पात्रता मिळवली आहे. प्रत्येक संघासमोर त्या संघाचे ऑक्टोबर २०१३ मधील जागतिक क्रमवारीमधील स्थान दाखवले आहे.

     पात्रता मिळवली      पात्रता मिळवली नाही      पात्रताफेरी खेळला नाही      फिफा सदस्य नाही
ए.एफ.सी. (4)
सी.ए.एफ. (5)
कॉन्ककॅफ (4)
कॉन्मेबॉल (6)
युएफा (13)

मैदाने[संपादन]

ब्राझीलमधील खालील १२ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली जात आहेत तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात येत आहे.

बेलो होरिझोन्ते ब्राझिलिया कुयाबा कुरितिबा
Estádio Governador Magalhães Pinto
(Mineirão)
Estádio Mané Garrincha
(Estádio Nacional)
Arena Pantanal -
Governador José Fragelli
(Novo Verdão)
Estádio Joaquim Américo Guimarães
(Arena da Baixada)
नियोजित आसनक्षमता: 69,950
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: 71,500
(पुनर्बांधणी)
नियोजित आसनक्षमता: 42,500
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 41,375
(डागडूजी)
Arenadabaixada.jpg
फोर्तालेझा मानौस
Estádio Plácido Aderaldo Castelo
(Castelão)
Arena Amazônia -
Vivaldo Lima
(Novo Vivaldão)
नियोजित आसनक्षमता: 67,037
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: 50,000
(नवे स्टेडियम)
नाताल पोर्तू अलेग्री
Arena das Dunas -
João Cláudio de Vasconcelos Machado
(Novo Machadão)
Estádio José Pinheiro Borda
(Beira-Rio)
नियोजित आसनक्षमता: 45,000
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 62,000
(डागडूजी)
रेसिफे रियो दि जानेरो साल्व्हादोर साओ पाउलो
Arena Pernambuco माराकान्या
(Maracanã)
Arena Fonte Nova Arena Corinthians
नियोजित आसनक्षमता: 46,160
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 82,000
(डागडूजी)[१]
नियोजित आसनक्षमता: 55,000
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: 48,000
(नवे स्टेडियम)[२]

सामने[संपादन]

साखळी फेरी[संपादन]

गट A[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 0 0 0 0 0 0 0 0
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 0 0 0 0 0 0 0 0
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 0 0 0 0 0 0 0 0
कामेरूनचा ध्वज कामेरून 0 0 0 0 0 0 0 0
12 जून 2014
17:00
ब्राझील Flag of ब्राझील सामना 1 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया Arena de साओ पाउलो, साओ पाउलो

13 जून 2014
13:00
मेक्सिको Flag of मेक्सिको सामना 2 कामेरूनचा ध्वज कामेरून Arena das Dunas, नाताल

17 जून 2014
16:00
ब्राझील Flag of ब्राझील सामना 17 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको Estádio Castelão, फोर्तालेझा

18 जून 2014
19:00
कामेरून Flag of कामेरून सामना 18 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया Arena Amazônia, मानौस

23 जून 2014
17:00
कामेरून Flag of कामेरून सामना 33 ब्राझीलचा ध्वज ब्राझील Estádio Nacional Mané Garrincha, ब्राझिलिया

23 जून 2014
17:00
क्रोएशिया Flag of क्रोएशिया सामना 34 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको Arena Pernambuco, रेसिफे


गट B[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
स्पेनचा ध्वज स्पेन 0 0 0 0 0 0 0 0
Flag of the Netherlands नेदरलँड्स 0 0 0 0 0 0 0 0
चिलीचा ध्वज चिली 0 0 0 0 0 0 0 0
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 0 0 0 0 0 0 0 0
13 जून 2014
16:00
स्पेन Flag of स्पेन सामना 3 Flag of the Netherlands नेदरलँड्स Arena Fonte Nova, साल्व्हादोर

13 जून 2014
19:00
चिली Flag of चिली सामना 4 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Arena Pantanal, कुयाबा

18 जून 2014
13:00
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया सामना 20 Flag of the Netherlands नेदरलँड्स Estádio Beira-Rio, पोर्तू अलेग्री

18 जून 2014
16:00
स्पेन Flag of स्पेन सामना 19 चिलीचा ध्वज चिली माराकान्या, रियो दि जानेरो

23 जून 2014
13:00
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया सामना 35 स्पेनचा ध्वज स्पेन Arena da Baixada, कुरितिबा

23 जून 2014
13:00
नेदरलँड्स Flag of the Netherlands सामना 36 चिलीचा ध्वज चिली Arena de साओ पाउलो, साओ पाउलो


गट C[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 0 0 0 0 0 0 0 0
ग्रीसचा ध्वज ग्रीस 0 0 0 0 0 0 0 0
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर 0 0 0 0 0 0 0 0
जपानचा ध्वज जपान 0 0 0 0 0 0 0 0
14 जून 2014
13:00
कोलंबिया Flag of कोलंबिया सामना 5 ग्रीसचा ध्वज ग्रीस Estádio Mineirão, बेलो होरिझोन्ते

14 जून 2014
22:00
कोत द'ईवोआर Flag of कोत द'ईवोआर सामना 6 जपानचा ध्वज जपान Arena Pernambuco, रेसिफे

19 जून 2014
13:00
कोलंबिया Flag of कोलंबिया सामना 21 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर Estádio Nacional Mané Garrincha, ब्राझिलिया

19 जून 2014
19:00
जपान Flag of जपान सामना 22 ग्रीसचा ध्वज ग्रीस Arena das Dunas, नाताल

24 जून 2014
17:00
जपान Flag of जपान सामना 37 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया Arena Pantanal, कुयाबा

24 जून 2014
17:00
ग्रीस Flag of ग्रीस सामना 38 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर Estádio Castelão, फोर्तालेझा


गट D[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 0 0 0 0 0 0 0 0
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 0 0 0 0 0 0 0 0
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0 0 0 0 0 0 0 0
इटलीचा ध्वज इटली 0 0 0 0 0 0 0 0
14 जून 2014
16:00
उरुग्वे Flag of उरुग्वे सामना 7 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका Estádio Castelão, फोर्तालेझा

14 जून 2014
19:00
इंग्लंड Flag of इंग्लंड सामना 8 इटलीचा ध्वज इटली Arena Amazônia, मानौस

19 जून 2014
16:00
उरुग्वे Flag of उरुग्वे सामना 23 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड Arena de साओ पाउलो, साओ पाउलो

20 जून 2014
13:00
इटली Flag of इटली सामना 24 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका Arena Pernambuco, रेसिफे

24 जून 2014
13:00
इटली Flag of इटली सामना 39 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे Arena das Dunas, नाताल

24 जून 2014
13:00
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका सामना 40 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड Estádio Mineirão, बेलो होरिझोन्ते


गट E[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 0 0 0 0 0 0 0 0
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर 0 0 0 0 0 0 0 0
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 0 0 0 0 0 0 0 0
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास 0 0 0 0 0 0 0 0
15 जून 2014
13:00
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड सामना 9 इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर Estádio Nacional Mané Garrincha, ब्राझिलिया

15 जून 2014
16:00
फ्रान्स Flag of फ्रान्स सामना 10 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास Estádio Beira-Rio, पोर्तू अलेग्री

20 जून 2014
16:00
स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड सामना 25 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स Arena Fonte Nova, साल्व्हादोर

20 जून 2014
19:00
होन्डुरास Flag of होन्डुरास सामना 26 इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर Arena da Baixada, कुरितिबा

25 जून 2014
17:00
होन्डुरास Flag of होन्डुरास सामना 41 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड Arena Amazônia, मानौस

25 जून 2014
17:00
इक्वेडोर Flag of इक्वेडोर सामना 42 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स माराकान्या, रियो दि जानेरो


गट F[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 0 0 0 0 0 0 0 0
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना 0 0 0 0 0 0 0 0
इराणचा ध्वज इराण 0 0 0 0 0 0 0 0
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 0 0 0 0 0 0 0 0
15 जून 2014
19:00
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना सामना 11 बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना माराकान्या, रियो दि जानेरो

16 जून 2014
16:00
इराण Flag of इराण सामना 12 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया Arena da Baixada, कुरितिबा

21 जून 2014
13:00
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना सामना 27 इराणचा ध्वज इराण Estádio Mineirão, बेलो होरिझोन्ते

21 जून 2014
19:00
नायजेरिया Flag of नायजेरिया सामना 28 बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Arena Pantanal, कुयाबा

25 जून 2014
13:00
नायजेरिया Flag of नायजेरिया सामना 43 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना Estádio Beira-Rio, पोर्तू अलेग्री

25 जून 2014
13:00
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Flag of बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सामना 44 इराणचा ध्वज इराण Arena Fonte Nova, साल्व्हादोर


गट G[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
जर्मनीचा ध्वज जर्मनी 0 0 0 0 0 0 0 0
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 0 0 0 0 0 0 0 0
घानाचा ध्वज घाना 0 0 0 0 0 0 0 0
Flag of the United States अमेरिका 0 0 0 0 0 0 0 0
16 जून 2014
13:00
जर्मनी Flag of जर्मनी सामना 13 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल Arena Fonte Nova, साल्व्हादोर

16 जून 2014
19:00
घाना Flag of घाना सामना 14 Flag of the United States अमेरिका Arena das Dunas, नाताल

21 जून 2014
16:00
जर्मनी Flag of जर्मनी सामना 29 घानाचा ध्वज घाना Estádio Castelão, फोर्तालेझा

22 जून 2014
19:00
अमेरिका Flag of the United States सामना 30 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल Arena Amazônia, मानौस

26 जून 2014
13:00
अमेरिका Flag of the United States सामना 45 जर्मनीचा ध्वज जर्मनी Arena Pernambuco, रेसिफे

26 जून 2014
13:00
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल सामना 46 घानाचा ध्वज घाना Estádio Nacional Mané Garrincha, ब्राझिलिया


गट H[संपादन]

संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 0 0 0 0 0 0 0 0
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया 0 0 0 0 0 0 0 0
रशियाचा ध्वज रशिया 0 0 0 0 0 0 0 0
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 0 0 0 0 0 0 0 0
17 जून 2014
13:00
बेल्जियम Flag of बेल्जियम सामना 15 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया Estádio Mineirão, बेलो होरिझोन्ते

17 जून 2014
19:00
रशिया Flag of रशिया सामना 16 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया Arena Pantanal, कुयाबा

22 जून 2014
13:00
बेल्जियम Flag of बेल्जियम सामना 31 रशियाचा ध्वज रशिया माराकान्या, रियो दि जानेरो

22 जून 2014
16:00
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया सामना 32 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया Estádio Beira-Rio, पोर्तू अलेग्री

26 जून 2014
17:00
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया सामना 47 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम Arena de साओ पाउलो, साओ पाउलो

26 जून 2014
17:00
अल्जीरिया Flag of अल्जीरिया सामना 48 रशियाचा ध्वज रशिया Arena da Baixada, कुरितिबा


सामना अधिकारी[संपादन]

निकाल[संपादन]

विक्रम[संपादन]

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Cadeiras sao retiradas do Maracanã para conclusao da primeira etapa das obras pra a Copa do Mundo - Chairs are removed from Maracanã concluding the upgrading first step.
  2. Brazil 2014.