अमेरिका फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Flag of the United States अमेरिका
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव द रेड, व्हाइट आणि ब्लू
यांक्स
राष्ट्रीय संघटना युनायटेड स्टेट्स सॉकर फेडरेशन
प्रादेशिक संघटना कॉन्ककॅफ (उत्तर अमेरिका)
सर्वाधिक सामने कोबी जोन्स (१६४)
सर्वाधिक गोल लँडन डोनोव्हान (५७)
फिफा संकेत USA
फिफा क्रमवारी उच्चांक (एप्रिल २००६)
फिफा क्रमवारी नीचांक ३६ (जुलै २०१२)
एलो क्रमवारी उच्चांक (जुलै २००९)
एलो क्रमवारी नीचांक ८५ (ऑक्टोबर १९६८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्वीडन Flag of स्वीडन २ - ३ Flag of the United States अमेरिका
(स्टॉकहोम, स्वीडन; ऑगस्ट २०, इ.स. १९१६)
सर्वात मोठा विजय
अमेरिका Flag of the United States ८ - ० बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
(कार्सन, कॅलिफोर्निया, अमेरिका; जून १५, इ.स. २००८)
सर्वात मोठी हार
नॉर्वे Flag of नॉर्वे ११ - ० Flag of the United States अमेरिका
(ओस्लो, नॉर्वे; ऑगस्ट ११ इ.स. १९४८)
फिफा विश्वचषक
पात्रता १० (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान १९३०
कॉन्ककॅफ गोल्ड कप
पात्रता ९ (प्रथम १९८५)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, १९९१, २००२, २००५, २००७, २०१३
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ४ (सर्वप्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजयी, २००९

अमेरिका फुटबॉल संघ (इंग्लिश: United States men's national soccer team) हा अमेरिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. अमेरिका आजवर १२ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

फिफा विश्वचषक[संपादन]

वर्ष स्थान
उरुग्वे १९३० तिसरे स्थान
इटली १९३४ पहिली फेरी
फ्रान्स १९३८ खेळला नाही
ब्राझील १९५० साखळी फेरी
स्वित्झर्लंड १९५४ पात्रता नाही
स्वीडन १९५८
चिली १९६२
इंग्लंड १९६६
मेक्सिको १९७०
पश्चिम जर्मनी १९७४
आर्जेन्टिना १९७८
स्पेन १९८२
मेक्सिको १९८६
इटली १९९० साखळी फेरी
अमेरिका १९९४ १६ संघांची फेरी
फ्रान्स १९९८ साखळी फेरी
दक्षिण कोरिया जपान २००२ उपांत्यपूर्व फेरी
जर्मनी २००६ साखळी फेरी
दक्षिण आफ्रिका २०१० १६ संघांची फेरी
ब्राझील २०१४ पात्र

बाह्य दुवे[संपादन]