ब्राझील फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्राझिल फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्राझील ध्वज ब्राझील
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव

A Seleção (The Selection)
"A Seleção Canarinho"

(The Little Canary Selection)
राष्ट्रीय संघटना ब्राझील फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol)
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
मुख्य प्रशिक्षक लुइझ फेलीपे स्कोलारी
कर्णधार थिआगो एमिलियानो दा सिल्वा
सर्वाधिक सामने काफू (१४२)
सर्वाधिक गोल पेले (७७)
फिफा संकेत BRA
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक (१९९३-२००७, २००९-२०१०)
फिफा क्रमवारी नीचांक (ऑगस्ट १९९३)
सद्य एलो क्रमवारी
एलो क्रमवारी उच्चांक (मार्च १९५३)
एलो क्रमवारी नीचांक १८ (नोव्हेंबर २००१)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ३ - ० ब्राझील ब्राझील
(बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना; २० सप्टेंबर १९१४)
सर्वात मोठा विजय
ब्राझील ब्राझील १४ - ० निकाराग्वा Flag of निकाराग्वा
(मेक्सिको सिटी, मेक्सिको; १७ ऑक्टोबर १९७५)
सर्वात मोठी हार
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे ६ - ० ब्राझील ब्राझील
(व्हिन्या देल मार, चिली; १८ सप्टेंबर १९२०)
ब्राझील ब्राझील १ - ७ जर्मनी Flag of जर्मनी
(बेलो होरिझोन्ते, ब्राझील; ८ जुलै २०१४)
फिफा विश्वचषक
पात्रता १९ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, १९५८, १९६२, १९७०,
१९९४, २००२
कोपा आमेरिका
पात्रता ३१ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, ८ वेळा
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ७ (सर्वप्रथम १९९७)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी (१९९७, २००५, २००९, २०१३)

ब्राझील फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Seleção Brasileira de Futebol) हा ब्राझील देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ब्राझील फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol) ही संस्था ब्राझील संघाचे कामकाज सांभाळते. ब्राझील फुटबॉल संघ इ.स. १९२३ सालापासून फिफाचा तर इ.स. १९१६ पासून कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला ब्राझील हा फुटबॉलच्या इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असून तो जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो.

२०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलने केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये ब्राझीलला जर्मनीकडून १-७ असा अपमानस्पद पराभव पत्कारावा लागला.

गणवेशाची व्युत्पत्ती[संपादन]

ब्राझिलचा सध्याचा गणवेश (पिवळा शर्ट व निळी शॉर्ट्स) १९५३ सालापासून कायम आहे.

१९१४–१९१७
१९१७
१९१७
१९१७
१९१८–१९१९
१९१९–१९३८
१९३९–१९४८ (पाहुणे)
१९४८–१९४९
१९४९–१९५३
१९५३–चालू
२००२–२००४ यजमान
१९५८ (पाहुणे)
१९६२–२००९ (पाहुणे)
२००२–२००४ (पाहुणे)
२०१० (पाहुणे)

विश्वचषकामधील इतिहास[संपादन]

फिफा विश्वचषक इतिहास फिफा विश्वचषक पात्रता इतिहास
वर्ष फेरी क्रमांक सा वि * हा गोनो गोवि सा वि हा गोनो गोवि
उरुग्वे १९३० साखळी फेरी ६वा
इटली १९३४ पहिली फेरी १४वा
फ्रान्स १९३८ तिसरा क्रमांक ३रा १४ ११
ब्राझील १९५० उपविजेते २रा २२
स्वित्झर्लंड १९५४ उपांत्यपूर्व ५वा
स्वीडन १९५८ विजेते १ला १६
चिली १९६२ विजेते १ला १४
इंग्लंड १९६६ साखळी फेरी ११वा
मेक्सिको १९७० विजेते १ला १९ २३
पश्चिम जर्मनी १९७४ चौथा क्रमांक ४था
आर्जेन्टिना १९७८ तिसरा क्रमांक ३रा १० १७
स्पेन १९८२ साखळी फेरी ५वा १५ ११
मेक्सिको १९८६ उपांत्यपूर्व ५वा १०
इटली १९९० चौथी फेरी ९वा १३
अमेरिका १९९४ विजेते १ला ११ २०
फ्रान्स १९९८ उपविजेते २रा १४ १०
दक्षिण कोरिया जपान २००२ विजेते १ला १८ १८ ३१ १७
जर्मनी २००६ उपांत्यपूर्व फेरी ५वा १० १८ ३५ १७
दक्षिण आफ्रिका २०१० उपांत्यपूर्व फेरी ६वा १८ ३३ ११
ब्राझील २०१४ यजमान म्हणून पात्र
एकूण ५ अजिंक्यपदे २०/२० ९७ ६७ १५ १५ २१० ८८ ९० ५४ २५ ११ १९० ५९
*Denotes draws include knockout matches decided on penalty kicks.
**Gold background colour indicates that the tournament was won.
***Red border color indicates tournament was held on home soil.
विश्वचषक सामने
एकूण: ९७ सामने – ६७ विजय – १५ बरोबरी – १५ हार
विरुद्ध वि हा विरुद्ध वि हा विरुद्ध वि हा
स्वीडनचा ध्वज स्वीडन 5 2 0 7 पेरूचा ध्वज पेरू 2 0 0 2 जर्मनीचा ध्वज जर्मनी 1 0 0 1
चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया 3 2 0 5 ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया 2 0 0 2 घानाचा ध्वज घाना 1 0 0 1
स्पेनचा ध्वज स्पेन 3 1 1 5 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ 2 0 0 2 जपानचा ध्वज जपान 1 0 0 1
इटलीचा ध्वज इटली 2 1 2 5 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 1 0 1 2 मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को 1 0 0 1
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3 1 0 4 हंगेरीचा ध्वज हंगेरी 0 0 2 2 उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड 1 0 0 1
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड 3 1 0 4 अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया 1 0 0 1 न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड 1 0 0 1
पोलंडचा ध्वज पोलंड 3 0 1 4 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 1 0 0 1 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया 1 0 0 1
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 2 1 1 4 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 1 0 0 1 रशियाचा ध्वज रशिया 1 0 0 1
युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया 1 2 1 4 बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया 1 0 0 1 Flag of the United States अमेरिका 1 0 0 1
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 1 1 2 4 बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया 1 0 0 1 वेल्सचा ध्वज वेल्स 1 0 0 1
Flag of the Netherlands नेदरलँड्स 1 1 2 4 कामेरूनचा ध्वज कामेरून 1 0 0 1 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 0 1 0 1
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 3 0 0 3 Flag of the People's Republic of China चीन 1 0 0 1 झैरचा ध्वज झैर 1 0 0 1
चिलीचा ध्वज चिली 3 0 0 3 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क 1 0 0 1 नॉर्वेचा ध्वज नॉर्वे 0 0 1 1
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान 2 0 0 2 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 1 0 0 1 उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया 1 0 0 1
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 2 0 0 2 Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी 1 0 0 1 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर 1 0 0 1
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 0 1 1 2

खेळाडू[संपादन]

सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू[संपादन]

२८ फेब्रुवारी २०१२ रोजी[१]
# नाव सामने गोल पहिला सामना अखेरचा सामना
1 काफू 142 5 September 12, 1990 July 1, 2006
2 रॉबेर्तो कार्लोस 125 11 February 26, 1992 July 1, 2006
3 लुसियो 105 4 November 15, 2000 September 5, 2011
4 क्लॉदियो ताफारेल 101 0 July 7, 1988 July 12, 1998
5 द्जाल्मा सान्तोस 98 3 April 10, 1952 June 9, 1968
रोनाल्डो 98 62 March 23, 1994 June 7, 2011
7 गिल्मार 94 0 March 1, 1953 June 12, 1969
रोनाल्डीन्हो 94 33 June 26, 1999 February 28, 2012
8 गिल्बेर्तो सिल्वा 93 3 November 7, 2001 July 2, 2010
10 पेले 92 77 July 7, 1957 July 18, 1971
रॉबेर्तो रिव्हेलिनो 92 26 November 16, 1965 June 24, 1978

सर्वाधिक गोल[संपादन]

२८ फेब्रुवारी २०१२ रोजी[१]
# नाव सामने गोल पहिला सामना अखेरचा सामना
1 पेले 77 92 July 7, 1957 July 18, 1971
2 रोनाल्डो 62 98 March 23, 1994 June 7, 2011
3 रोमारियो 55 70 May 23, 1987 April 27, 2005
4 झिको 52 72 February 25, 1976 June 21, 1986
5 बेबेतो 39 75 April 28, 1985 July 12, 1998
6 रिव्हाल्डो 34 74 December 16, 1993 November 19, 2003
7 जाइर्झिन्यो 33 81 June 7, 1964 March 3, 1982
रोनाल्डीन्हो 33 94 June 26, 1999 February 28, 2012
9 ॲदेमिर 32 39 January 21, 1945 March 15, 1953
तोस्ताओ 32 54 May 15, 1966 July 9, 1972

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]