"जेम्स क्लार्क मॅक्सवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: an, ar, arz, ast, az, bat-smg, be, be-x-old, bg, bn, br, bs, ca, cs, cy, da, de, el, en, eo, es, et, eu, fa, fi, fr, fy, gan, gl, he, hi, hif, hr, ht, hu, hy, id, io, is, it, ja, jv, ...
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pt:James Clerk Maxwell
ओळ ७७: ओळ ७७:
[[pnb:جیمز کلارک میکسویل]]
[[pnb:جیمز کلارک میکسویل]]
[[pnt:Τζέιμς Κλερκ Μάξγουελ]]
[[pnt:Τζέιμς Κλερκ Μάξγουελ]]
[[pt:James Clerk Maxwell]]
[[ro:James Clerk Maxwell]]
[[ro:James Clerk Maxwell]]
[[ru:Максвелл, Джеймс Клерк]]
[[ru:Максвелл, Джеймс Клерк]]

०८:०५, २३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

जेम्स क्लार्क मॅक्सवेल हा एक प्रसिद्ध स्कॉटिश गणितज्ञ व सैद्धांतिक-भौतिकशास्त्रज्ञ होता. त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे वीज, चुंबक आणि इंडक्टन्स ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात ऍंपअरच्या वीजप्रवाहाच्या नियमामधील एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे. आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.

[मॅक्सवेलचे काम].. न्यूटननंतर झालेले सर्वात सखोल व फलदायक काम आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन, The Sunday Post[१]





संदर्भ

  1. ^ McFall, Patrick "Brainy young James wasn't so daft after all" in The Sunday Post, April 23 2006