Jump to content

२०११ क्रिकेट विश्वचषक सांख्यिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिकेट विश्वचषक, २०११ - विक्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेट विश्वचषक, २०११ मधील विक्रमांची माहिती.

संघ माहिती

[संपादन]

सर्वोच्च संघ धावसंख्या

[संपादन]

खालील तक्त्यात १० सर्वोच्च सांघिक धावसंख्या दिलेल्या आहेत.[]

संघ एकूण विरुद्ध मैदान
भारतचा ध्वज भारत ३७०/४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३५८/६ कॅनडाचा ध्वज कॅनडा वानखेडे मैदान, मुंबई
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३५१/५ Flag of the Netherlands नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
भारतचा ध्वज भारत ३३८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३३८/८ भारतचा ध्वज भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३३२/७ कॅनडाचा ध्वज कॅनडा महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३३०/८ Flag of the Netherlands नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३२९/७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३२७/८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३२७/६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी

फलंदाजी माहिती

[संपादन]

सर्वात जास्त धावा

[संपादन]

स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढणाऱ्या दहा खेळाडूंची यादी.[]

खेळाडू संघ धावा सामने डाव सरा स्ट्रा/रे सर्वो १०० ५०
तिलकरत्ने दिलशान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५०० ६२.५० ९०.७४ १४४ ६१
सचिन तेंडुलकर भारतचा ध्वज भारत ४८२ ५३.५५ ९१.९८ १२० ५२
कुमार संघकारा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४६५ ९३.०० ८३.७८ १११ ४४
जोनाथन ट्रॉट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४२२ ६०.२८ ८०.८४ ९२ २८
उपुल थरंगा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३९५ ५६.४२ ८३.६८ १३३ ५२
गौतम गंभीर भारतचा ध्वज भारत ३९३ ४३.६६ ८५.०६ ९७ ३७
विरेंद्र सेहवाग भारतचा ध्वज भारत ३८० ४७.५० १२२.५८ १७५ ४९
युवराज सिंग भारतचा ध्वज भारत ३६२ ९०.५० ८६.१९ ११३ ३७
ए.बी. डी व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३५३ ८८.२५ १०८.२८ १३४ ३१
अँड्रु स्ट्रॉस इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३३४ ४७.७१ ९३.५५ १५८ ३४

सर्वोच्च (डाव)

[संपादन]

एका डावात सर्वोच्च धावा करणारे १० फलंदाज.[]

खेळाडू संघ धावसंख्या चेंडू विरुद्ध मैदान
विरेंद्र सेहवाग भारतचा ध्वज भारत १७५ १४० १४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
अँड्रु स्ट्रॉस इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५८ १४५ १८ भारतचा ध्वज भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
तिलकरत्ने दिलशान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १४४* १३१ १६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
ए.बी. डी व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३४ ९८ १३ Flag of the Netherlands नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
उपुल थरंगा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३३* १४१ १७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
रॉस टेलर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३१* १२४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
सचिन तेंडुलकर भारतचा ध्वज भारत १२० ११५ १० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
रॉयन टेन डोशेटे Flag of the Netherlands नेदरलँड्स ११९ ११० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
केव्हिन ओ'ब्रायन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ११३ ६३ १३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
हाशिम अमला दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ११३ १३० Flag of the Netherlands नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली

भागीदारी

[संपादन]
By wicket
स्थान धावा संघ खेळाडू विरुद्ध
२८२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका उपुल थरंगा तिलकरत्ने दिलशान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३४ भारतचा ध्वज भारत सचिन तेंडुलकर गौतम गंभीर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हाशिम अमला ए.बी. डी व्हिलियर्स Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३२ कॅनडाचा ध्वज कॅनडा आशिष बगई जिमी हंसरा केन्याचा ध्वज केन्या
१२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स रॉयन टेन डोशेटे पीटर बोर्रेन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड केविन ओ'ब्रायन ॲलेक्स कुसॅक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड रॉस टेलर जेकब ओराम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड नेथन मॅककुलम डॅनियल व्हेट्टोरी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अब्दुल रझाक उमर गुल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१० २३ केन्याचा ध्वज केन्या नेहेमाइया ओढियांबो जेम्स न्गोचे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
धावा
२८२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका उपुल थरंगा तिलकरत्ने दिलशान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३१* श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका उपुल थरंगा तिलकरत्ने दिलशान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका हाशिम अमला ए.बी. डी व्हिलियर्स Flag of the Netherlands नेदरलँड्स
२०३ भारतचा ध्वज भारत विरेंद्र सेहवाग विराट कोहली बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन ब्रॅड हॅडीन कॅनडाचा ध्वज कॅनडा
१८१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे तातेंदा तैबू क्रेग अर्व्हाइन कॅनडाचा ध्वज कॅनडा
१७९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संघकारा महेला जयवर्धने कॅनडाचा ध्वज कॅनडा
१७७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विल्यम पोर्टरफिल्ड पॉल स्टर्लिंग Flag of the Netherlands नेदरलँड्स
१७० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँड्रु स्ट्रॉस इयान बेल भारतचा ध्वज भारत
१० १६७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जोनाथन ट्रॉट इयान बेल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड

गोलंदाजी माहिती

[संपादन]

सर्वात जास्त बळी

[संपादन]

स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंची यादी.[]

खेळाडू संघ बळी सा सरा स्ट्रा/रे इको सर्वोत्तम
शहीद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २१ १२.८५ २१.२ ३.६२ ५/१६
झहिर खान भारतचा ध्वज भारत २१ १६.६६ २२.५ ४.४५ ३/२०
टिम साउथी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १८ १७.३३ २४.१ ४.३१ ३/१३
रॉबिन पीटरसन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५ १५.८६ २२.४ ४.२५ ४/१२
मुथिया मुरलीधरन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५ १६.८० २५.२ ४.० ४/२५
युवराज सिंग भारतचा ध्वज भारत १५ २५.१३ ३०.० ५.०२ ५/३१
इमरान ताहिर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १४ १०.७१ १६.९ ३.७९ ४/३८
उमर गुल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४ १९.४२ २५.९ ४.४९ ३/३०
केमार रोच वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३ १५.०० २१.२ ४.२३ ६/२७
ब्रेट ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३ १८.०७ २५.० ४.४२ ४/२८
हरवीर बैदवान कॅनडाचा ध्वज कॅनडा १३ २३.६१ २५.३ ५.५८ ३/३५

सर्वोत्तम गोलंदाजी

[संपादन]
खेळाडू संघ षटके प्रदर्शन विरुद्ध मैदान
केमार रोच वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८.३ ६/२७ Flag of the Netherlands नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
लसिथ मलिंगा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७.४ ६/३८ केन्याचा ध्वज केन्या रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
शहिद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८.० ५/१६ केन्याचा ध्वज केन्या महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
शहिद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०.० ५/२३ कॅनडाचा ध्वज कॅनडा रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
युवराज सिंग भारतचा ध्वज भारत १०.० ५/३१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
वहाब रियाझ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०.० ५/४६ भारतचा ध्वज भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
टिम ब्रेसनन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०.० ५/४८ भारतचा ध्वज भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
डेल स्टाइन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९.४ ५/५० भारतचा ध्वज भारत विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
रवी रामपॉल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०.० ५/५१ भारतचा ध्वज भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
तिलकरत्ने दिलशान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.० ४/४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी

हॅट्रीक

[संपादन]
खेळाडू संघ बाद फलंदाज विरुद्ध प्रदर्शन मैदान
केमार रोच वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पीटर सीलार
बर्नार्ड लूट्स
बेरेंड वेस्टडिज्क
Flag of the Netherlands नेदरलँड्स ६/२७ फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
लसिथ मलिंगा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका तन्मय मिश्रा
पीटर ओगोन्डो
शेम न्गोचे
केन्याचा ध्वज केन्या ६/३८ रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो

क्षेत्ररक्षण माहिती

[संपादन]

सर्वात जास्त बळी

[संपादन]
खेळाडू संघ सामने बळी झेल यष्टीचीत
कुमार संघकारा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १४ १०
ब्रॅड हॅडीन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३ १३
कामरान अक्मल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२
मॅट प्रायर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०
डेवॉन थॉमस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०
महेंद्रसिंग धोणी भारतचा ध्वज भारत १०

सर्वात जास्त झेल

[संपादन]
खेळाडू संघ सामने झेल
महेला जयवर्धने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
जॉक कालिस दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
रॉबिन पीटरसन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
किरॉन पोलार्ड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
जॉन डेव्हिसन कॅनडाचा ध्वज कॅनडा

सामनावीर पुरस्कार

[संपादन]
खेळाडू संघ सामने पुरस्कार
युवराजसिंग भारतचा ध्वज भारत
ए.बी. डी व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
केमार रोच वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
इमरुल केस बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
शहिद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Cricket World Cup: Highest Totals". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Cricket World Cup: Highest Run Scorers". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Cricket World Cup: High Scores". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Cricket World Cup: Most Wickets". ESPN Cricinfo. 2011-03-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]