रुचिरा पल्लियागुरुगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रुचिरा पल्लियागुरुगे (२२ जानेवारी, १९६८:मातार, श्रीलंका - हयात) हे श्रीलंकेचे माजी प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळाडू आणि सध्या क्रिकेट पंच आहेत.