फ्रांसेस मॅके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रान्सेस मॅके या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रान्सेस लुईझ मॅके (१ जून, १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.