२०१९ मलेशिया ट्वेंटी२० तिरंगी मालिका
Appearance
२०१९ मलेशिया ट्वेंटी२० तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
मलेशिया | मालदीव | थायलंड | ||||||
संघनायक | ||||||||
अहमद फियाज | मोहम्मद महफूझ | विचानाथ सिंग | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
सय्यद अझीज (१५६) | निलंथा कोरे (१०१) | नवीद पठाण (१३४) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
अन्वर रहमान (७) | उमर अदाम (७) | महसिद फहिम (८) |
२०१९ मलेशिया ट्वेंटी२० तिरंगी मालिका ही एक ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा २४-२९ जून २०१९ दरम्यान मलेशिया येथे होणार आहे. या मालिकेत यजमान मलेशियासह थायलंड आणि मालदीव हे देश सहभाग घेणार आहेत. मलेशिया आणि थायलंड हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करतील. पापुआ न्यू गिनी या स्पर्धेत सहभाग घेणार होता परंतु नंतर त्यांनी माघार घेतली.
सराव सामने
[संपादन]१ला ट्वेंटी२० सराव सामना
[संपादन]२रा ट्वेंटी२० सराव सामना
[संपादन]३रा ट्वेंटी२० सराव सामना
[संपादन] २१ जून २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : मालदीव, फलंदाजी.
- पावसामुळे मलेशिया क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय एकादशला ८ षटकात १०१ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
मलेशिया | ४ | ३ | ० | ० | १ | ७ | +२.३६७ |
मालदीव | ४ | १ | २ | ० | १ | ३ | -१.३२७ |
थायलंड | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.७०० |
साखळी सामने
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.
- अन्वर अरुद्दीन, सय्यद अझीज, अहमद फियाज, नेविल लियानागे, शर्विन मुनांइंदे, नझरील रहमान, अमीनुद्दीन राम्ली, फित्री शाम, शफिक शरीफ, विरनदीप सिंग, मुहम्मद स्याहादत (म), महसिद फहीम, एम.डी. शफिकुल हक, झियाउल हक, अनोवरुल इस्लाम, डॅनियेल जेकब्स, हेन्नो जॉर्डन, नवीद पठाण, चंचल पेंगकुमटा, कमरोन सेनामाँत्री, विचानाथ सिंग आणि कियातीवुट सुत्तीसान (था) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : मालदीव, क्षेत्ररक्षण.
- अन्वर रहमान (म), निलंथा कोरे, शफराज जलील आणि चंदना लियानागे (मा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
- वेडागे मलिंदा (मा), सित्तीपोंग होन्सी आणि निकोलस जेन्स (था) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
[संपादन]
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
६वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण.