सा रे ग म प चॅलेंज २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सा रे ग म पा चॅलेंज २००७ या पानावरून पुनर्निर्देशित)
सा रे ग म पा चॅलेंज २००७
सा रे ग म पा चॅलेंज २००७
सा रे ग म पा चॅलेंज २००७
प्रकार रियालिटी संगीत कार्यक्रम
दिग्दर्शक ग्यान सहाय
निर्माता राजेश अरोरा
अभिषेक द्विवेदी
सूत्रधार आदित्य उदित नारायण
पंच इस्माईल दरबार
हिमेश रेशमिया
बप्पी लाहेरी
विशाल-शेखर
शीर्षकगीत सा रे ग म पा चॅलेंज २००७ , आदित्य नारायण आणि श्रीराम अय्यर
देश भारत
भाषा हिंदी भाषा
निर्मिती माहिती
कॅमेरा मल्टी कॅमेरा
प्रसारण माहिती
वाहिनी झी वाहिनी
चित्र प्रकार ४८० आय (एस.डी.टी.वी.)
ध्वनी प्रकार स्टिरियोफोनिक ध्वनी
प्रथम प्रसारण ४ मे २००७ - सद्य –
बाह्य दुवे
संकेतस्थळ

हिरो होंडा सा रे ग म पा चॅलेंज २००७ ही भारतातील दूरचित्रवाणीच्या झी वाहिनीवर झालेली गायन स्पर्धा आहे, ह्या कार्यक्रमाची सुरुवात ४ मे २००७ रोजी झाली. ही स्पर्धा सा रे ग म पा चॅलेंज मालिकेचा दुसरा तर सा रे ग म पा मालिकेचा चौथा भाग आहे. स्पर्धेचे गुरू हिमेश रेशमिया. इस्माईल दरबार. बप्पी लाहेरी आणि विशाल-शेखर आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य उदित नारायण ह्या स्पर्धेचा सूत्रधार आहे.

संकल्पना[संपादन]

प्रसारण वेळ[संपादन]

प्रादेशिक ऑडिशन्स[संपादन]

स्थळ[संपादन]

ऑडिशन्स खालील भारतीय शहरात सकाळी १० ते २ या वेळात घेण्यात आल्या.


आंतरराष्ट्रीय स्तरावर खालील देशात ऑडिशन्स घेण्यात आल्या,

ऑडिशन्स माहिती[संपादन]

घराणा पद्धती[संपादन]

यलगार - इस्माईल दरबार[संपादन]

रॉक - हिमेश रेशमीया[संपादन]

जोश - भप्पी लहरी[संपादन]

हिट स्कॉड - विशाल शेखर[संपादन]

एकलव्य[संपादन]

गाण्याचा विषय[संपादन]

  • भाग १ (मे ४) - मनाने निवडलेली गाणी
  • भाग २ (मे ११) - जुनी गाणी
  • भाग ३ (मे १८) - गुरूंनी सुचवलेली गाणी
  • भाग ४ (मे २५) - बप्पी लाहेरीने संगीत दिलेली गाणी
  • भाग ५ (जून १) - इस्माईल दरबारने संगीत दिलेली गाणी
  • भाग ५ (जून २) - राज कपूर वर चित्रित केलेली गाणी
  • भाग ६ (जून ८) - हिमेश रेशमीयाने संगीत दिलेली गाणी
  • भाग ६ (जून ९) - राजेश रोशनने संगीत दिलेली गाणी
  • भाग ७ (जून १५) - विशाल-शेखरने संगीत दिलेली गाणी
  • भाग ८ (जून २२) -
  • भाग ९ (जून २९) -
  • भाग १० (जुलै ६) -
  • भाग ११ (जुलै १३) - जुनी रोमॅन्टिक गाणी
  • भाग ११ (जुलै १४) - पावसाची गाणी
  • भाग १२ (जुलै २०) - क्लबमधील गाणी
  • भाग १२ (जुलै २१) - सलमान खान वर चित्रित गाणी
  • भाग १३ (जुलै २७) - ६० , ७० च्या दशकातील गाणी
  • भाग १३ (जुलै २८) - मनपसंत गायकाचे मनपसंत गाणे
  • भाग १४ (ऑगस्ट ३) - दुःखी गाणी
  • भाग १४ (ऑगस्ट ४) - मैत्रीपर गाणी
  • भाग १५ (ऑगस्ट ११) - देशभक्तिपर गाणी
  • भाग १६ (ऑगस्ट १७) - नृत्यासाठी रचलेली गाणी
  • भाग १६ (ऑगस्ट १८) - कव्वाली
  • भाग १७ (ऑगस्ट २४) - रोमॅन्टिक गाणी
  • भाग १७ (ऑगस्ट २५) - अक्षय कुमारवर चित्रित केलेली गाणी
  • भाग १८ (ऑगस्ट ३१) - टी व्ही कलाकारांची पसंती
  • भाग १९ (सप्टेंबर १) - ग्रामीण संगीत
  • भाग २० (सप्टेंबर ७) - मनपसंत कलावंताचे गाणे
  • भाग २० (सप्टेंबर ८) - विनोदी गाणी

महागुरू[संपादन]

ब्रम्हास्त्र[संपादन]

अंतिम १४ प्रतिस्पर्धी[संपादन]

सन्माननीय पाहुणे[संपादन]

आठवडा ९ (जून २९) - अनिल शर्मा आणि सनी देओल

आठवडा ११ (जुलै १४) - शमिता शेट्टी आणि दिया मिर्झा
आठवडा १२ (जुलै २१) - सलमान खान आणि लारा दत्ता
आठवडा १३ (जुलै २७) - रितेश देशमुख आणि अनुभव सिन्हा
आठवडा १३ (जुलै २८) - विद्या बालन आणि साजिद खान
आठवडा १४ (ऑगस्ट ४) - फरदीन खान

आठवडा १५ (ऑगस्ट ११) - कपिल देव

आठवडा १७ (ऑगस्ट २५) - अक्षय कुमार
आठवडा १८ (सप्टेंबर १) - दलेर मेहंदी आणि लालू प्रसाद यादव
आठवडा १९ (सप्टेंबर ७) - आशिष चौधरी आणि असराणी
आठवडा १९ (सप्टेंबर ८) - अरशद वारसी
आठवडा २० (सप्टेंबर १४) - तुषार कपूर, राजपाल यादव आणि कुणाल खेमू

बाद होण्याचा तक्ता[संपादन]


मुली मुले अंतिम १४ अंतिम २४ अंतिम ३२
स्पर्धकाने गाणे सादर केले नाही
प्रमुख स्पर्धक
पातळी: अंतिम ३२ अंतिम २४
निकालाचा दिवस: १२/५ १९/५ २६/५ २/६ ९/६ १६/६ २२/६ * २३/६*
स्पर्धक घराणे निकाल
मुस्सरत अब्बास रॉक त्रिशंकू
अमानत अली यलगार त्रिशंकू
मौली दवे जोश त्रिशंकू त्रिशंकू
सुमेधा करमहे जोश
पूनम यादव यलगार
जुनैद शेख हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू
जॉय चक्रवर्ती रॉक त्रिशंकू
निरुपमा डे रॉक
अपूर्व शहा हिट स्कॉड त्रिशंकू
रिमी धर यलगार त्रिशंकू
11-12 राजा हसन हिट स्कॉड त्रिशंकू बाद
साबेरी भट्टाचार्य हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू
13-14 रिचा त्रिपाठी जोश त्रिशंकू त्रिशंकू
सुनिल कुमार जोश त्रिशंकू त्रिशंकू
15-16 श्रेष्टा बॅनर्जी रॉक त्रिशंकू त्रिशंकू बाद
हरप्रीत देओल जोश त्रिशंकू
17-18 सुमना गांगुली हिट स्कॉड त्रिशंकू
वासी इफांडी यलगार त्रिशंकू त्रिशंकू
19-20 सिकंदर अली जोश बाद
ज्योती मिश्रा यलगार त्रिशंकू
21-22 ब्रिजेश शांडिल्य यलगार बाद
अनिता भट्ट रॉक
23-24 तुषार सिन्हां रॉक बाद
मेघना वर्मा हिट स्कॉड त्रिशंकू
25-26 सारिका सिंग हिट स्कॉड बाद
इम्रान असलम हिट स्कॉड
27-28 देश गौरव सिंग यलगार बाद
अम्रिता चॅटर्जी रॉक
29-30 योगेन्द्र पाठक रॉक बाद
कोयल चॅटर्जी जोश
31-32 Sayan Chaudhary N/A
Binoy Mohanty N/A

* जून २२ पासून सुरू झालेला आठवड्यात सादरीकरण करून बाद होण्याचा मालिकेचा कुठलाही वेगळा भाग नव्हता. कारण तो आठवडा कार्यक्रमाच्या "चक्रव्यूह" अवस्थेचा प्रारंभ म्हणून गणला गेला. तरीसुद्धा त्या आठवड्यात आठ स्पर्धक बाद झाले.

अंतिम १४[संपादन]

पातळी: अग्निपरिक्षा (अंतिम १४)
निकालाचा दिवस: १३/७ २०/७ २७/७ ३/८ १०/८ १७/८ २४/८ ३१/८ ७/९ १४/९ २१/९ २८/९ ५/१० १३/१०
Place देश स्पर्धक घराणे निकाल
Flag of India.svg अनिक धर रॉक त्रिशंकू विजेता
Flag of India.svg राजा हसन हिट स्कॉड त्रिशंकू उप विजेता
Flag of Pakistan.svg अमानत अली यलगार त्रिशंकू त्रिशंकू तिसरे स्थान
Flag of India.svg पूनम यादव यलगार त्रिशंकू त्रिशंकू बाद
Flag of India.svg सुमेधा करमहे जोश त्रिशंकू त्रिशंकू बाद
6 Flag of Pakistan.svg मुस्सरत अब्बास रॉक त्रिशंकू त्रिशंकू त्रिशंकू बाद
7 Flag of the United States.svg मौली दवे जोश त्रिशंकू त्रिशंकू बाद
8 Flag of India.svg हरप्रीत देओल हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू त्रिशंकू बाद
9 Flag of Pakistan.svg जुनैद शेख हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू बाद
10 Flag of India.svg जॉय चक्रवर्ती रॉक बाद
11 Flag of India.svg अभिजित कोसंबी जोश त्रिशंकू बाद
12 Flag of India.svg निरुपमा डे रॉक बाद
13 Flag of India.svg अपूर्व शहा हिट स्कॉड त्रिशंकू बाद
14 Flag of India.svg रिमी धर यलगार बाद


कार्यक्रमाच्या अग्निपरीक्षा अवस्थेत जनमताच्या कौलानुसार स्पर्धक बाद होणार होते. त्यासाठी भ्रमणध्वनीवरील लघुसंदेश, किंवा अचल दूरध्वनीवरून मते गोळा झाली. दर आठवड्याला कमीतकमी मते मिळवणारा एक स्पर्धक बाद झाला. .

या नियमानुसार जर एखाद्या घराण्या सर्वच स्पर्धक बाद झाले तर ते घराणे आणि त्याचबरोबर घराण्याचे गुरूसुद्धा बाद होणार होते..

ऑगस्ट १७ला सुरू झालेल्या आठवड्यात , कोणीच बाद झाला नाही. त्यामुळे त्या आठवड्यात मिळालेली मते ऑगस्ट २४च्या मतांमध्ये मिळवली गेली.२४ ऑगस्टच्या कार्यक्रमात जुनैद बाद झाला.

प्रमुख घटना[संपादन]

अनिक- अभिजित[संपादन]

स्वातंत्र्यदिन[संपादन]

सा रे ग म पाचे मुकुटमणी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


सा रे ग म पा चॅलेंज २००७
गुरू: इस्माईल दरबार | हिमेश रेशमीया | बप्पी लहिरी | विशाल-शेखर
सुत्रधार: आदित्य उदित नारायण
अंतिम १४ स्पर्धक: मुस्सरत अब्बास | अमानत अली | मौली दवे | सुमेधा करमहे | पूनम यादव | जुनैद शेख | जॉय चक्रबोर्ती | निरूपमा डे | अपुर्व शहा | रिमी धर | राजा हसन | अनिक धर | हरप्रीत देओल | अभिजीत कोसंबी