गुलाम अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलाम अली

गुलाम अली
आयुष्य
जन्म इ.स. १९४०
संगीत साधना
गायन प्रकार गझल

गुलाम अली (इ.स. १९४० - हयात) हे ख्यातनाम पाकिस्तानी गझल गायक आहेत. त्यांचा जन्म कालेके (सियालकोट जिल्हा) येथे झाला. १९६० मध्ये त्यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत आणि पाकिस्तानात अमाप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या चुपके चुपके, चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला, कभी किताबोंमे फूल रखना यासारख्या गझला विशेष प्रसिद्ध आहेत.