सुनील कुमार
Appearance
(सुनिल कुमार या पानावरून पुनर्निर्देशित)
हवलदार सुनिल कुमार हे भारतीय सेनेतील बिहार रेजिमेंटचे एक सैनिक होते. ते १६ जून २०२०ला शहीद झाले.[१] सुनिल कुमार हे पाटणा बिहार येथील होते.
संदर्भ
[संपादन]- ↑ https://web.archive.org/web/20200706181650/https://www.honourpoint.in/profile/hav-sunil-kumar-2/. 2020-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Missing or empty
|title=(सहाय्य)