असराणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोवर्धन असराणी
असराणी
जन्म असराणी
जानेवारी १, इ.स. १९४१
जयपूर, राजस्थान
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६७ - सद्य
पत्नी मंजू असराणी
अपत्ये नवीन असराणी

गोवर्धन असराणी (जानेवारी १, इ.स. १९४१:जयपूर, राजस्थान - ) हा एक हिंदी आणि गुजराती नाट्यअभिनेता तसेच चित्रपटअभिनेता आहे. असराणी याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या याने पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या व्यवसायात व्यतीत केला आहे.