Jump to content

आदित्य उदित नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदित्य नारायण झा
आयुष्य
जन्म ६ ऑगस्ट, १९८७ (1987-08-06) (वय: ३६)
जन्म स्थान मुंबई, भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
पारिवारिक माहिती
आई दीपा नारायण
वडील उदित नारायण
जोडीदार
श्वेता अग्रवाल (ल. २०२०)
संगीत साधना
गायन प्रकार फिल्मी गाणे
संगीत कारकीर्द
पेशा गायक, दूरचित्रवाहिनी सूत्रधार, अभिनेता, संगीतकार, सह-निर्माता
कारकिर्दीचा काळ १९९२ ते आजपर्यंत

आदित्य उदित नारायण तथा आदित्य नारायण झा हा भारतीय गायक आणि अभिनेता आहे. याचे वडील उदित नारायण सुद्धा पार्श्वगायक आहेत.